scorecardresearch

Delhi couple nearly drowns in Ganga during pre-wedding shoot in Rishikesh
‘प्री-वेडिंगची हौस जीवावर..’, ते जवळपास गंगेत वाहून जाणार होते, पण…

दिल्लीमधील जोडप्याने ऋषिकेशमध्ये जाऊन गंगा नदीत फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय जीवावर बेतला होता.

Haryana leaders back wrestler
कुस्तीपटूंना आता भाजपाच्या नेत्यांचाही पाठिंबा; शेतकरी नेते महापंचायत भरवून खेळाडूंना समर्थन देणार!

आता भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह हे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

boat capsizes
VIDEO : गंगा नदीत बोट उलटली, चौघांचा बुडून मृत्यू; २० हून अधिक प्रवासी बेपत्ता

उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये सोमवारी फेफना पोलीस ठाण्याअंतर्गत गंगा नदीत एका बोटीचा अपघात झाला.

Know all about Ganga Vilas Worlds longest river cruise price tourism places
विश्लेषण : कशी आहे क्रूझ ‘गंगा विलास’? प्रवासभाडे किती? पर्यटनस्थळे कोणती?

वाराणसीहून निघालेली ‘एमव्ही गंगा विलास’ ही ‘क्रूझ’ ३२०० किलोमीटरचे अंतर कापून ५२ दिवसांनी बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड येथे १ मार्च रोजी…

namami gange projects
विश्लेषण : गंगेसाठी संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार का?

जगातील ऱ्हास होत असलेले नैसर्गिक स्रोत वाचविण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र काम करत आहे.

ganga river
विश्लेषण : गंगेच्या विकासासाठी मोदी सरकारचं नवं मॉडेल, जाणून घ्या ‘अर्थ गंगा’ प्रकल्प नेमका आहे तरी काय?

गंगा नदीच्या परिसरात शाश्वत विकास करण्यासाठी सरकारने ‘अर्थ गंगा’ प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे.

करोना कळात गंगेत किती मृतदेह पुरले किंवा आढळले?.. माहिती द्या, NGT चे आदेश

उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारने मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा पुरण्यासाठी किती कुटुंबीयांना आर्थिक मदत केली? याचीही विचारणा करण्यात आली होती.

राजापूरची गंगा दहा महिन्यांतच अवतरली

निसर्गातील चक्राच्या चक्रावून टाकणाऱ्या घटनांत आणखी एक भर पडली आहे. सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी प्रकटणाऱ्या राजापूरच्या गंगेचे जेमतेम दहा..

संबंधित बातम्या