scorecardresearch

dombivli obstruction garbage drains water channels sewers drains
डोंबिवलीत चोरीच्या जलवाहिन्यांचा कोपरमधील गटार, नाल्यांमधील कचऱ्याला अडथळा

या कचऱ्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी नाल्यात अडून आजुबाजुच्या वस्तीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

pune municipal corporation decided modern technology track lazy employees
आता पुण्यातील कचरा होणार वेळेवर साफ; महापालिकेने घेतला हा निर्णय

सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांचे ट्रॅकिंगचे काम प्रायोगिक तत्वावर औंध, बाणेर आणि बालेवाडी भागापासून सुरू करण्यात आले आहे.

solid waste tender Yavatmal Municipal Council
यवतमाळ : नगर परिषदेतील घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकाराची चौकशी, आयुक्तांनी नियुक्त केलेली समिती धडकली

नगर परिषदेच्या घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर ही तीन सदस्यीय समिती यवतमाळमध्ये दाखल झाली आहे.

Mumbai complain garbage
मुंबई : नागरिकांना कचऱ्याची तक्रार आता थेट व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर करता येणार

मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाबाबत केलेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने…

Massive fire at Ambernath garbage dump
अंबरनाथच्या कचराभूमीला भीषण आग; बंद कचराभूमीवर ज्वलनशील कचरा टाकल्याचा संशय

अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली.

Garbage free Village
पुणे: कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत १२५ टन कचऱ्याचे संकलन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून (१ मे) जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरामुक्त गाव ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

pune Zilla Parishad
महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात ‘कचरामुक्त अभियान’

जिल्हा परिषदेने यंदा घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या