scorecardresearch

११९. संतान.. नि:संतान -२

मूल म्हणजेही अपूर्त इच्छांच्या पूर्तीच्या ओढीचं सातत्यच, या हृदयेंद्रच्या उद्गारांवर सर्वाच्याच मनात विचारतरंग उमटले..

११८. संतान.. नि:संतान – १

सर्वाकडे एकवार नजर टाकत कुशाभाऊ म्हणाले.. कुशाभाऊ – केवळ कष्ट करणं आपल्या हातात आहे, त्या कष्टाला यश येणं न येणं…

१०७. भजन

जन्म क्षणभंगूर आहे, अर्थात कोणत्या क्षणी जीवनाचा सारा खेळ अर्धवट टाकून जावं लागेल, हे सांगता येत नाही. याची जाणीव झाली…

चिंतन : गाभारा मनाचा

आपला अट्टहास असतोच देवाला बाहेर, देऊळी-राऊळी शोधण्याचा. तो तसा नाही मिळाला की मग आपण मागं फिरतो. आपल्या घराकडे.. देवघराकडे. अन्…

७८. मौन आणि मुक्ती

समुद्राच्या लाटा मन आकर्षून घेत होत्या. अभ्यासिकेतून दिसणारं त्यांचं नर्तन विलोभनीय भासत होतं. त्या विराट रूपाकडे पाहात ज्ञानेंद्र म्हणाला..

६८. दत्तक संस्कार

देहाच्या पोटी जन्माला येऊन देवाला दत्तक जाणंच या जन्मी साधायचं आहे, या हृदयेंद्रच्या उद्गारांनी योगेंद्रचा चेहरा उजळला. त्याच्या मुखातून ‘व्वा!’…

६७. दत्तक!

‘आई’ आणि ‘मूल’ या रुपकानं ज्ञानेंद्रच्या अंत:करणात ठेच लागल्याची जाणीव झाल्यानं हृदयेंद्र संकोचला होता. तोच सखारामनं वाफाळलेल्या कॉफीसह अभ्यासिकेत प्रवेश…

६३. देव-निर्णय

बशीतले पोहे यंत्रवत खाल्ले जात होते आणि कान त्या स्वरांत गुंतले होते.. किशोरीताई गात होत्या..

४५. त्रिमिती – १

सद्गुरूंकडे जाऊनही आपण मनानं जगातच भरकटत असतो. त्यांचा बोध कानांवर पडत असतानाच अंतर्मनातला भौतिकाचा कोलाहल कायम असतो.

४४. होकायंत्र

गोंदवल्याच्या समाधी मंदिरातला घंटानाद या खोलीतही मंद स्वरात ऐकू आला. जणू श्रींच्या नित्य अस्तित्वावर सत्याची मोहर उमटवणारा!

३८. भाव-चित्र

अचलानंद दादांच्या उद्गारांनी कर्मेद्र काहीसा वरमला. वातावरणात किंचित ताण निर्माण झाला होता खरा. दादांनीच हसून तो ताण सैल करण्याचा प्रयत्न…

३४. गोंदवण

मथुरेहून परतून एक महिना उलटला होता. ज्ञानेंद्रच्या किंवा कर्मेद्रच्या घरी एकदा भेटायचंच, असं ठरवूनही चारही शनिवार-रविवार ते साधलं नव्हतं.

संबंधित बातम्या