पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी ग्राहकांनी सोने खरेदीचा योग साधला. देशभरातील सराफा बाजारात सकाळपासूनच गर्दीचे चित्र होते. By लोकसत्ता टीमApril 10, 2024 07:50 IST
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का? गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली आहे. सोन्याचे भाव काही महिने स्थिर होते. मार्चपासून त्यात मोठी वाढ… By संजय जाधवApril 10, 2024 00:02 IST
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर… गुढीपाडव्याच्या दिवशी (९ एप्रिल) चार तासांत सोन्याचे दर ३०० रुपये प्रति १० ग्राम तर चांदीचे दर ४०० रुपये प्रती किलोने… By लोकसत्ता टीमApril 9, 2024 15:30 IST
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कApril 9, 2024 09:23 IST
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला सोन्याच्या भावाने दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी उच्चांकाची गुढी उभारली. सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांची वाढ होऊन तो ७१… By लोकसत्ता टीमApril 9, 2024 07:35 IST
Gold-Silver Price on 8 April 2024: सोने-चांदीत विक्रमी तेजी; किमती पुन्हा गगनाला भिडल्या, जाणून घ्या आजचा भाव Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कApril 8, 2024 09:30 IST
Gold-Silver Price on 7 April 2024: ग्राहकांना दिलासा नाहीच! सोने पुन्हा एकदा महागले, चांदीच्या दरातही ‘एवढ्या’ रुपयांची वाढ Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 7, 2024 12:35 IST
Gold-Silver Price on 6 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीनेही गाठला सार्वकालिक उच्चांक, पाहा आजचा भाव Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 7, 2024 12:34 IST
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच सोन्याने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडले असून, चांदीच्या दरानेही विक्रमी पातळी गाठली आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 15:35 IST
Gold-Silver Price on 5 April 2024: सोन्याच्या किमतीत विक्रमी उडी; चांदीही ८० हजारांच्या पार, जाणून घ्या आजचा भाव Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कApril 5, 2024 07:40 IST
Gold-Silver Price on 4 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीही ७९ हजार रुपयांच्या पुढे, पाहा आजचा भाव Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. By बिझनेस न्यूज डेस्कApril 4, 2024 09:30 IST
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे! सोन्याचे किरकोळ दर आता करांसह १० ग्रॅमसाठी ७०,७०० रुपयांवर गेले असून, खरेदीदारांची मागणी आणि पसंती पाहता, पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढची… By लोकसत्ता टीमApril 4, 2024 06:30 IST
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल