scorecardresearch

7th Pay Commission
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी भेट!

करोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद आहेत, ज्यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी सीईएचा दावा करण्यात अयशस्वी झाले त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे.

7th Pay Commission, 7th Pay Commission DA Hike
केंद्रीय स्वायत्त महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यामध्ये केली वाढ

केंद्रीय स्वायत्त महामंडळांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित महागाई भत्ता १ जुलै पासून लागू आहे

7th Pay Commission central employees 27 per cent HRA benefit will be available
7th Pay Commission : DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज; केंद्र लवकरच घेणार महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये आता ११ टक्क्यांनी वाढ केल्याने तो थेट २८ टक्के झाला आहे

7th Pay Commission, Dearness allowance,
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार; DA बरोबरच इतर भत्त्यांमध्येही होणार वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पदोन्नती आणि पगाराची वाढ देखील होणार आहे

7th Pay Commission, Dearness allowance,
केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! जुलैमध्ये महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ; जाणून घ्या किती मिळणार थकबाकी

केंद्रीय कर्मचार्‍यांचा सप्टेंबरपासून ३१ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे

Corona Impact travel publicity overtime centre lists out areas for ministries to cut expenditure
मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का; ओव्हरटाइमसह अन्य भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

सर्व मंत्रालये / विभागांनी व्यर्थ खर्चाला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश

गंभीर गुन्ह्य़ात आता पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यालाच घ्यावे लागणार

खून, प्राणघातक हल्ले आदी गंभीर गुन्ह्य़ात आता पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यालाच घ्यावे लागणार असल्याने त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.

..अन्यथा निवडणुकीत असंतोषाला सामोरे जा

वारंवार विनंती करूनही राज्य सरकार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर साधी बैठक घेऊन चर्चा करायला तयार नाही. परिणामी संपूर्ण प्रशासनातच सरकारविरोधी…

निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय विमा!

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राज्य सरकारने शेतकरी, मराठा-मुस्लिमांना खूश केल्यानंतर आता आपला मोर्चा सरकारी कर्मचाऱ्यांकडे वळविला आहे.

‘नॉन क्रिमीलेअर’ कालमर्यादेच्या शासन परिपत्रकास वाटाण्याच्या अक्षता

शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाच्या सवलतीसाठी उन्नत गटात नसल्यासंदर्भात (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र प्राप्त करतांना इतर मागास प्रवर्ग गटातील लोकांना दरवर्षी महसूल…

संभाव्य सत्ताबदलामुळे ‘बाबूं’चेही दलबदल

केंद्रात होऊ घातलेले सत्तांतर लक्षात घेत केंद्र सरकारात मोक्याच्या-महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती मिळावी यासाठी सरकारी बाबूंनी भाजप-सेना नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवायला…

संबंधित बातम्या