scorecardresearch

Nagpur Bench of Bombay High Court
नागपूर: “केवळ तार्किक मुद्दयांच्या आधारावर आरोपीचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकत नाही” न्यायालयाने टोचले सरकारचे कान

केवळ तार्किक मुद्दयांच्या आधारावर कोणत्याही आरोपीचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका फौजदारी…

maharashtra animal and fishert sciences university
नागपूर: खासगी महाविद्यालयाच्या विरोधात ‘माफसू’चे विद्यार्थी आक्रमक, सरकारकडून अद्याप दखल नाही

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कायद्यामध्ये बदल करून नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णयाविरोधात राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक…

manipur violence
समोरच्या बाकावरून:..तेव्हा सरकार फीडल वाजवत होते.. प्रीमियम स्टोरी

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, थोडक्यात डबल इंजिन असतानाही मणिपूरमधला हाहाकार सरकारला रोखता आला नाही कारण..

Nitin Gadkari
“परमेश्वर व सरकारवर अवलंबून राहू नका, सरकारकडे मी मदत मागत नाही…” नितीन गडकरी असे का म्हणाले…

सुरेश भट सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

sanjay mishra
ईडी संचालकांना मुदतवाढ; ‘अंतस्थ राजकीय हेतू’ने विरोधी पक्षांचा सरकारवर आरोप

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांना केंद्र सरकारने ‘अंतस्थ राजकीय हेतू’ने १५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी…

anyatha 6
अन्यथा: मोनालिसा तो अहियां छे..

लुव्र आता खूप बदललंय. लंडनला शिष्यवृत्तीच्या काळात असताना १९९८ साली सलग पाच शनिवार त्यावेळच्या ग्रूपमधले आम्ही तिघे फक्त लूव्रसाठी पॅरिसला…

chin gang 8
अन्वयार्थ: पोलादी पडद्याआडची अस्वस्थता..

गेले जवळजवळ महिनाभर ‘दिसेनासे’ झालेले चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांची अखेरीस हकालपट्टी करण्याचा निर्णय तेथील कम्युनिस्ट सरकारला घ्यावा लागला.

rashtra sant tukdoji maharaj massage
चिंतनधारा: संसारी असोनि संत असती..

श्रद्धा व भावना निर्माण होण्यासाठी आता प्रत्येकाला आपल्या घरीच आपली दिनचर्या शुद्ध ठेवावी लागेल आणि त्याद्वारे आपल्या संपूर्ण गावाचे चांगले…

tiger
‘म्हादेई’ तीन महिन्यांत व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करा; मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा सरकारला आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी गोवा सरकारला म्हादेई वन्यजीव अभयारण्य तीन महिन्यांच्या आत व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश…

Israel movement
इस्रायलमध्ये न्याययंत्रणेवर अंकुश! ‘क्नेसेट’मध्ये कायदा मंजूर, नेतान्याहूंविरोधात आंदोलन तीव्र

इस्रायली कायदेमंडळात (क्नेसेट) न्यायिक सुधारणेबाबतचे एक वादग्रस्त विधेयक सोमवारी मंजूर करण्यात आले.

bjp, BJP worker died during a march against Nitish Kumar
पहिली बाजू : लोकशाहीच्या मारेकऱ्यांना ओळखा..

आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेस पक्षाची हुकूमशाही प्रवृत्ती तर दिसलेलीच आहे, पण स्वत:ला ‘जेपींचे राजकीय वारसदार’ म्हणवणारे नितीश कुमारसुद्धा आजकाल काँग्रेससह जाताना…

Aditya-Thackeray-3 (1)
आदित्य ठाकरे म्हणतात ‘खोके सरकार’ वीज प्रकल्पाच्या प्रदूषणावर गप्प.. प्रकरण काय?

खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पाचा राख बंधारा बुधवारी सकाळी फुटून तेथील राख परिसरातील शेतात शिरली.

संबंधित बातम्या