scorecardresearch

narendra Bhondekar
भंडारा: आता बाहेरचा पालकमंत्री दिला तर १०० टक्के विरोध; शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार भोंडेकर यांचा सरकारला इशारा

राज्यातील शिंदे – फडणवीस यांचे सरकार येवून आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

ujjain
उज्जैन सप्तर्षी मूर्ती; सरकारसमोर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे आव्हान

उज्जैन येथील महाकाल लोक कॉरिडॉरमधील सप्तर्षीच्या मूर्ती कोसळल्याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारला भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे.

MP Pritam Munde
कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून खासदार प्रीतम मुंडे यांचा भाजपाला घरचा आहेर, म्हणाल्या…

खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती.

The controversy over the statue in Maharashtra Sadan has repercussions in Nagpur
महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ पुतळ्याच्या वादाचे नागपुरात पडसाद, काय घडले?

दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले…

delhi murder case
दिल्लीत तरुणीच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागात निर्घृण पद्धतीने हत्या झालेल्या १६ वर्षीय मृत मुलीच्या कुटुंबीयांची भाजप, आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी…

mahajansamparka abhiyan 19
भाजपचे आजपासून ‘महाजनसंपर्क अभियान’; देशातील ८० कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे देशभरात बुधवारपासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून…

meeting with amit shah manipur
मणिपूरमध्ये गृहमंत्र्यांचे बैठकसत्र ;हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; कुकी समुदायाच्या नेत्यांशी चर्चा

मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली.

congress
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली

cow
गोसेवेची दुसरी बाजू..

महाराष्ट्र सरकारने ‘सुधारित गोवर्धन गोवंश सेवा योजने’चा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातील एक गोशाळा निवडून त्यासाठी २५ लाख रुपये अनुदान म्हणून…

Loksatta satire article
उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते!

कांकेर जिल्ह्यतील पाखांजूरजवळच्या पर्लकोटा धरणातील पाणी सोडले म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने माझ्यावर टीका केली जात आहे

ajit pawar
महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”

दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

संबंधित बातम्या