scorecardresearch

Scooty Fancy Number Auction Viral News
Viral: भावाचा नादच खुळा! स्कुटीला फॅन्सी नंबर लावण्यासाठी १.१२ कोटींची लावली बोली, ‘हा’ नंबर पाहून व्हाल थक्क

स्कुटीला हा फॅन्सी नंबर मिळावा म्हणून पठ्ठ्याने कोटी रुपयांची बोली लावली अन् जे घडलं….व्हायरल स्टोरी एकदा वाचाच.

Little Boy And Mother Pushing Wooden Pushcart Viral Video
आईच्या पदरी गरीबीच्या झळा, बापाला रुग्णालयात नेण्यासाठी चिमुकल्यानं ३ किमीपर्यंत ढकलली हातगाडी, Video व्हायरल

रुग्णवाहीका नसल्याने त्या कुटुंबीयांना रुग्णालयात जाण्यासाठी हातगाडीचा आधार घ्यावा लागला, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल.

Rohit Pawar and Modi new
“सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे…” RBI कडून रेपो रेट वाढीवरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका!

“…त्यामुळं आर्थिक धोरणं आखताना सरकार यातून काहीतरी बोध घेईल, ही अपेक्षा.” असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

eknath shinde and devendra fadnavis government spends crores
शिंदे – फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च; RTI मधून ‘एवढी’ रक्कम उघड

सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर किती खर्च केला, याची आकडेवारी आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहे.

Unemployment rate in india
मोदी सरकारसाठी गूड न्यूज! जानेवारी महिन्यात बेरोजगारीचा दर घसरला; महाराष्ट्रात मात्र गुजरातपेक्षा…

देशभराचा सरासरी बेरोजगारीचा दर घसरला असला तरी राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा बेरोजगारी दर

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023 Government Job For Marathi Person Where and How to Apply Know details
Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023: मराठी भाषिकांसाठी सुवर्णसंधी; कुठे व कसा कराल अर्ज?

Banking Jobs In Mumbai: २१ फेब्रुवारीपर्यंत या पदासाठी आपण अर्ज करू शकता. या नोकरीचे ठिकाण मुंबईत असणार आहे.

Government approves participation of wrestlers in ranking series Zagreb Open 55 member Indian wrestling team
Indian wrestlers ‘controversy: अखेर सरकार दरबारी घेतली गेली दखल, येत्या स्पर्धेत आंदोलनकर्ते कुस्तीपटू होणार सहभागी

फेब्रुवारीमध्ये होणार्‍या झाग्रेब ओपन ग्रांप्रीमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह ५५ सदस्यीय भारतीय कुस्ती पथकाला परवानगी…

Sambhajiraje and Khashaba Jadhav
 Khashaba Jadhav : “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही; खाशाबा जाधव यांना उचित सन्मान देण्यासाठी सरकार…” संभाजीराजे छत्रपतींचं विधान!

“या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील…”, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde
Good News : महापालिका, नगरपालिकांमध्ये ४० हजार पदं भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

The coverage of Rishabh Pants car accident was not good the government gave strict instructions to TV channels
Guidelines: व्हिडीओ दाखवताना तारतम्य बाळगा; ऋषभ पंत कार अपघाताच्या कव्हरेजवर सरकारने कडक शब्दात ओढले ताशेरे, टीव्ही चॅनेल्सना दिल्या सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी उपग्रह वाहिन्यांना प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पंत याच्या कार अपघाताचे कव्हरेज, मृतदेहांचे दुःखदायक फोटो…

संबंधित बातम्या