scorecardresearch

lloyds metals and energy limited mhatardevi, mhatardevi gram panchayat
चंद्रपूर : लॉयड मेटल्सकडून परवानगीविना वसाहतीचे बांधकाम, म्हातारदेवी ग्रामस्थ संतप्त

काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी यापूर्वीच या अवैध बांधकामाबाबतची तक्रार केली होती.

ulwe residents, ulwe residents paying double tax, cidco tax, gram panchayat tax
उरण : उलवेकरांवर दुहेरी कराचे ओझे; ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे रहिवासी संभ्रमात

उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

panvel uran gram panchayat result, revival for shetkari kamgar paksh, setback for bjp in uran panvel
दोन आमदार तरीही भाजपची हार; ग्रामपंचायत निकालांनी वाढवली चिंता

या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले.

alibag grampanchayat result, shetkari kamgar paksh won in 8 gram panchayats
अलिबागमध्ये शिवसेना-भाजप मतविभाजन शेकापच्या पथ्यावर

पंधरापैकी आठ ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष सरपंच निवडून आला.

ajit pawar ncp and shiv sena led by cm eknath shinde won gram panchayats elections in ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्यात अजित पवार गट, सत्ताधारी शिवसेनेने वर्चस्व कायम राखले

चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे.

2359 maharashtra gram panchayat election results announced victory claim by all parties
आकडय़ांची उधळण, यशाचे ढोल; २३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर; सर्वच पक्षांचे वर्चस्वाचे दावे

काँग्रेस, शरद पवार गटानंतर सर्वात कमी जागा या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाला मिळाल्याचा दावाही भाजपने केला.

loksatta vishleshan , Gram Panchayat Elections, BJP, Congress Politics,
विश्लेषण : ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षापेक्षा गावकी अन् भावकी का महत्त्वाची?

स्थानिक पातळीवर राजकारणात नेहमीच गावकी आणि भावकीला महत्त्व असते. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीत गावातील जुनी मंडळी तसेच नातेसंबंध पाहून मतदान होते.

Election Result
राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती? अटीतटीच्या लढतीत राजकीय प्रतिष्ठा पणाला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

Election today for 25 thousand seats of Gram Panchayat Mumbai
ग्रामपंचायतींच्या २५ हजार जागांसाठी आज निवडणूक; राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत

राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.

bhanamati at sangli gram panchayat elections, haripur bhanamati in sangli
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार

लिंबू, हळदीकुंकू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आदी वस्तू आढळून आल्या आहेत. लगतच असलेल्या लाल कापडावर दुरडी लगत या बाहुल्या ठेवण्यात आल्या…

nomination period for gram panchayat elections extended by election commission
बुलढाणा : २३५९ ग्रामपंचायतींच्या नामांकन वेळेत वाढ, निवडणूक आयोगाचे आदेश

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४८ सार्वत्रिक तर ५९ पोटनिवडणुकांचा समावेश…

notice sent Right to Love against nanwha gram panchayat registration love marriage family permission
प्रेमविवाहाला आई वडिलांची परवानगी आवश्यक! ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव; ‘राईट टू लव्ह’ची नोटीस

गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या