scorecardresearch

गुढीपाडवा २०२३

गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढी पाडवा २२ मार्च रोजी आहे.
Read More
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान

Gudhi Padwa, Chaitra Navratri, Ram Navami 2024: चैत्र नवरात्रीच्या नऊही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी यापैकी एक ना एक योग सक्रिय असल्याने…

Ankita Lokhande Big Mistake On Gudhipadwa Sushant Singh Fans Brutally Trolled saying Be ashamed Of Being Marathi Photos
9 Photos
आधी गुढी उभारली अन् मग… अंकिता लोखंडेची ‘ती’ कृती पाहून नेटकरी भडकले! म्हणतात, “मराठी असल्याची लाज…”

Ankita Lokhande Photo: अंकिता लोखंडेने पती विकी जैन सह गुढीपाडवा साजरा करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या पण तिच्या एका कृतीमुळे…

shani dev blessing on these zodiac signs will give lots of money maa lakshmi coming at home yog read astrology horoscope
हिंदू नववर्षात तुमच्या राशीला धनलाभ, विवाह योग, नोकरीची संधी कधी? ज्योतिषांनी सांगितले १२ राशींचे भविष्य

Astrology News: नववर्षातील ग्रह पद बदलांनुसार यंदाच्या वर्षी बुध ग्रह मंत्रिपद भूषवणार आहे तर धनदान कार्य शनिवर सोपवण्यात आले आहे.…

shreya bugde
श्रेया बुगडेने शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

अनेक मराठी सेलिब्रिटींप्रमाणेही श्रेया बुगडेनेही गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Raj Thackeray Hindutava Is the Real Hindutava Said Prakash Mahajan
“राज ठाकरेच हिंदुत्वाचे खरे वारसदार, बाकीचे इम्रान हाश्मी…” प्रकाश महाजन यांची बोचरी टीका

राज ठाकरेंच्या सभेच्या आधी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना हे वक्तव्य केलं आहे

Prevent child marriage on the eve of Gudhipadva
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रोखला बालविवाह

जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह…

sheetal kshirsaagar buy new car
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली “तुमची स्वप्न…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार, शेअर केला व्हिडीओ

devendra fadanvis
उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मराठी नववर्षाचे स्वागत, म्हणाले…

 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर येथे लक्ष्मीनगर परिसरातील तात्या टोपे गणेश मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेत फडणवीस सहभागी झाले.

संबंधित बातम्या