scorecardresearch

Maulana Salman Azhari Arrested Marathi News
Maulana Salman Azhari Arrested : गुजरात ATS कडून मुंबईत मुस्लिम धर्मगुरु सलमान अजहरींना अटक, घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमावाची घोषणाबाजी

जुनागड या ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्यानंतर गुजरात एटीएसने केली अटकेची कारवाई

Supreme Court Criticizes Gujarat Police and Magistrate over anticipatory bail
अन्वयार्थ: घरचा आहेर…

आरोपीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामिनाची कागदपत्रे सादर केलेली असतानाही पोलीस आणि न्यायालयाने कारवाई केली.

supreme court
न्यायाधीश, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या ! गुजरात उच्च न्यायालय, सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

यापूर्वी १० जानेवारी रोजी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान “गुजरातमध्ये वेगळेच कायदे असल्याचे दिसते,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.

Bilkis Bano
बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींची गुजरात तुरुंगात शरणागती, पोलिसांनी दिली माहिती

बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींनी रविवारी रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं आहे.

Aditya Thackeray criticism that the Ministry will shift to Gujarat if the coalition government comes
महायुतीचे सरकार आल्यास मंत्रालयाचे गुजरातला स्थलांतर;माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका

तळेगाव दाभाडे येथे येणारी वेदान्त फॉक्सकॉन कंपनी खोके सरकारने गुजरातला पाठविली. त्यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला.

c j chavda
आधी अमित शाहांविरोधात लढवली निवडणूक, आता थेट भाजपात प्रवेश, गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

चावडा हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे.

bilkis bano supreme court
बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, २१ जानेवारीचा अल्टिमेटम देत म्हणाले…

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यास मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Man Cut the Amit Shah Kite video viral
तरुणाने कापला अमित शाहांच्या पतंगाचा दोर; व्हायरल VIDEO मध्ये गृहमंत्र्यांनी हसत हसत दिली अशी प्रतिक्रिया

Amit Shah Kite Viral video: या व्हिडीओवर आता सोशल मीडियावरील युजर्स वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स करीत आहेत.

ram temple
गुजरात काँग्रेसमध्ये राम मंदिर सोहळ्यावरून मतमतांतर, मोठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत! प्रीमियम स्टोरी

मोधवाडिया हे गुजरात प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते गुजरातमध्ये विरोधी पक्षनेतेदेखील राहिलेले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या