scorecardresearch

गुलाबराव पाटील

जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.

गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजप-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली.Read More
jalgaon, Eknath Khadse, may Rejoin BJP, gulabrao patil, Welcome khadse in mahayuti, eknath khadse rejoin bjp, eknath khadse jalgaon, gulabrao patil jalgaon, shivesna, mahayuti, jalgaon news,
सुबह का भुला, शामको घर वापस….खडसेंविषयी गुलाबराव पाटील यांचे विधान चर्चेत

जळगाव जिल्ह्यात खडसे हे सेना-भाजप युतीत असतानाही त्यांचे सेना नेते गुलाबराव पाटील यांच्याशी कधी फारसे जमले नाही. आता तेच गुलाबराव…

buldhana lok sabha seat fight going to eknath shinde vs uddhav thackeray
‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ लढत ! खुद्दार विरुद्ध गद्दार असे स्वरूप देण्याचे ठाकरेंचे डावपेच

बुलढाणा मतदारसंघातील लढत ‘हाय व्होल्टेज’ संग्राम ठरला आहे. बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्हाच नव्हे तर, ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ पर्यंत उमटणार…

gulabrao patil girish mahajan
“मागच्या विधानसभेला भाजपाने आमच्यासमोर बंडखोर उभे केलेले”, गुलाबराव पाटलांच्या आरोपांवर गिरीश महाजन म्हणाले…

शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, दोन्ही पक्ष एकत्रितपणे आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असले तर त्यांच्यातली…

Guardian Minister Gulabrao Patil criticizes BJP regarding elections
आम्ही नवरदेववाले, तुम्ही नवरीवाले…;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपला टोला

जिल्ह्यात तापमानाचा पारा चढतोय आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

Gulabrao Patil praised Sanjay Rathod
मंत्री गुलाबराव पाटील भर सभेत म्हणाले, ‘आय लव यु…’

राज्य मंत्री मंडळातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच बिनधास्त बोलतात. आजही त्याचा प्रत्यय आला. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील जाहीर…

Minister Gulabrao Patil taunts MP Sanjay Raut over Eknath Shinde karad
एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंसोबत असताना साधुसंत. अन् आता त्यांना ते गुंड वाटतात; मंत्री गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

कराड विमानतळावर माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. 

Gulabrao Patil and Sanjay raut
“अरे सोन्या…”, गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “खोके खोके ओरडणारे…” प्रीमियम स्टोरी

शिंदे गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.…

Gulabrao Patil
“१० जानेवारीला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार…”, आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने जळगावात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती.

Gulabrao patil Raj Thackeray and Sanjay Shirsat Politics
राज ठाकरेंच्या विचारांवर महाराष्ट्र चालेल का? शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांची टीका गांभीर्याने..”

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर बोचरी टीका केली होती. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट…

Sanjay Raut on eknath shinde (1)
“मुंबईत सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या…”, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र!

सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटात आहेत. आपण कोणाविषयी बोलतो याचं भान मुख्यमंत्र्यांना नसेल, असं संजय राऊत म्हणाले.

Gulabrao Patil on Manoj Jarange
मनोज जरांगे-पाटलांकडून अटकेचा दावा, गुलाबराव पाटील म्हणाले, “सगळीकडे सभा…”

बीडमधील हिंसाचारप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. तर, येत्या दिवसांत काहीही…

gulabrao patil
“आमचे दोन तुकडे झाले, आधे इथर, आधे उधर, बाकी सब…”, गुलाबराव पाटलांची डायलॉगबाजी; म्हणाले, “राज्यात आमची…”

गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रात कोणाला मदत लागत असेल तर भाजपावाले आपले मोठे भाऊ तिथे उपस्थित आहेत.

संबंधित बातम्या