scorecardresearch

हेल्थ

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
10 Year Old Girl Dies of Cake Due To Artificial Sweetener
१० वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या केकमध्ये ‘हा’ पदार्थ झाला होता जास्त; तुम्हीही व्हा सावध, हे त्रास ओळखा

Cake Caused Poisoning Health Effect: अलीकडेच पंजाबमधील पटियाला येथे एका १० वर्षीय चिमुकलीचा वाढदिवसानिमित्त ऑनलाइन ऑर्डर केलेला चॉकलेट केक खाल्ल्यानंतर…

coffee-behind-hair-loss
9 Photos
Photos: सतत कॉफी प्यायल्याने होऊ शकते केस गळती? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

बऱ्याच लोकांना दररोज कॉफी प्यायला आवडते आणि यामुळे कधीकधी एकापेक्षा जास्त वेळा कॉफीचे सेवन केले जाते. जाणून घेऊया कॉफीच्या अधिक…

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लता पाटील यांच्या मते, “उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

Low Back Pain How To Fix Your Posture And Straighten Your Spine Health Tips
9 Photos
पाठदुखीने हैराण झाले आहात? मग घरच्या घरी डॉक्टरांनी सांगितले ‘हे’ सोपे उपाय नक्की करा

back pain: पाठीचे आरोग्य कसे सुधारू शकते यासंदर्भात आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली…

dairy-product-cheese-health-benefits
11 Photos
Healthy Living: आहारात ‘या’ दुग्धजन्य पदार्थचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य राहते संतुलित

आपल्या आहारातील पदार्थांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी संतुलित आहाराचे सेवन गरजेचे मानले गेले आहे. जाणून घेऊया आहारात दुग्धजन्य…

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?

Sugar, Diabetes & Weight Loss: बिस्किटं, गोड असो खारट असो किंवा अगदी मसालेदार असो ती बनवताना वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनुसार त्यात…

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे.

fenugreek seeds benefits
9 Photos
मेथीचे दाणे १४ दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या…

autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…

Health Special: आपल्या मुलाला स्वमग्नतेचा विकार आहे, असे लक्षात आले की अनेक आई- वडील गर्भगळीत होतात. तर काहींच्या मनात अपराधी…

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?

Health Special: गरोदरपणा म्हणजे डोहाळे लागणे असे समीकरणच झाले आहे आपल्याकडे. त्यामुळे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाल्ले जातात आणि त्यास प्रोत्साहनही…

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे प्रीमियम स्टोरी

द इंडियन एक्स्प्रेसनी नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ कनिका नारंग यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

संबंधित बातम्या