Health Special : मॅरेथॉनमध्ये पळायचंय तर हार्टबिटचं ‘हे’ गणित समजून घ्या व्यायाम करताना जेवढा तुमचा हार्ट रेट कमी तितके तुमचं हृदय तंदुरुस्त आहे असं मानलं जातं. By पल्लवी सावंत पटवर्धनFebruary 5, 2024 16:13 IST
Health Special : तुम्हालाही थंडी सहन होत नाही का? ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना सुद्धा थंडी सोसत नाही. By डॉ. अश्विन सावंतFebruary 5, 2024 15:00 IST
कोबीची तिखट ‘किमची’ वजन कमी करेल झटपट; डॉक्टरांनी सांगितले आंबवलेल्या भारतीय पदार्थांचे फायदे व पर्याय Health Benefits Of Fermentation: आंबवण्याची प्रक्रिया ही एका प्रकारे पूर्व-पचनासारखेच काम करते, ज्यामुळे अन्न अधिक पौष्टिक होऊन आपल्या शरीरासाठी आवश्यक… By सिद्धी शिंदेFebruary 5, 2024 13:09 IST
Health Special : एच. पायलोरी – का होते हे अॅसिडिटी व जठरातील इन्फेक्शन ? अनेकदा आपण सतत होणाऱ्या अॅसिडिटीकडे दुर्लक्ष करतो. चाचण्यांनंतर लक्षात येते की, जठराला सूज आली आहे आणि त्यामागे कारण आहे एच.… By डॉ. अविनाश सुपेFebruary 4, 2024 18:56 IST
मधुमेही रुग्ण व गर्भवती महिला गव्हाचे सेवन करू शकतात का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या गव्हाचे आरोग्यदायी फायदे गव्हाचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे… By हेल्थ न्यूज डेस्कFebruary 4, 2024 17:43 IST
Health Special: नखुर्डे झाले आहे? काय कराल? प्रीमियम स्टोरी अनेकदा पायाच्या बोटांना नखुर्डे होते आणि वेदनांना सुरुवात होते. पण हे लक्षात येत नाही की, आता काय करायचे. मुळात ते… Updated: February 5, 2024 14:07 IST
आवळा-मध-काळी मिरी खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते का?; सद्गुरुंनी सुचवलेल्या उपायांबाबत तज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी “जर तुमच्या रक्तातील साखरेची उच्च पातळी किंवा अनियंत्रित मधुमेह असेल तर, कोणत्याही घरगुती उपचारांचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: February 4, 2024 19:12 IST
Health Special: अँटिबायोटिक्सचा अतिवापर कसा टाळाल? कोणती काळजी घ्याल? (भाग दुसरा) सध्या जगभरात हाती असलेली अँटिबायोटिक्सही निरुपयोगी ठरू लागली तर मानवावर गंडांतरच येईल. ते होऊ द्यायचे नसेल तर त्यांचा अतिवापर टाळायला… By डॉ. प्रदीप आवटेFebruary 4, 2024 14:23 IST
Mental Health Special: बुलिंगमुळे मानसिक खच्चीकरण कसं होतं? बुलिंगला बळी पडलेली मुलं आत्मविश्वास घालवून बसतात. त्यांना उदासीनता, भीती वाटणे, शाळेतील परफॉर्मन्स आणि टक्केवारी खालावणे अशा अनेक गोष्टी सतावू… By डॉ. रश्मी जोशी शेट्टीFebruary 3, 2024 19:21 IST
ग्रीन टी पिण्याने वजन अन् चरबी कमी होत नाही? नेमके काय म्हणतात आहारतज्ज्ञ जाणून घ्या.. ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे म्हटले जाते. मात्र, या चहाचा आरोग्यावर होणाऱ्या फायद्यांबद्दल आहारतज्ज्ञ नेमके काय म्हणत आहेत… By हेल्थ न्यूज डेस्कFebruary 3, 2024 19:18 IST
Health Special: अँटिबायोटिक्स निरुपयोगी का ठरत आहेत? त्यावर उपाय काय? (भाग पहिला) Health special: दिवसेंदिवस अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी होत चालला आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस भीषण परिस्थिती उद् भवेल… By डॉ. प्रदीप आवटेUpdated: February 4, 2024 13:06 IST
Mental Health Special: रील्स करतंय रिअल आयुष्य खराब सोशल मीडियाच्या व्यसनातून किंवा अवलंबत्वातून जे प्रश्न मुलांच्या संदर्भात तयार होतायेत त्यातला अजून एक गंभीर प्रश्न म्हणजे त्यांना त्यांचं सगळं… By मुक्ता चैतन्यFebruary 3, 2024 15:09 IST
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : राज्यात ५४.८५ टक्के मतदान, नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक नागरिकांनी बजावला हक्क
9 २५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत