Health Special : मोठया आतडयाचा कर्करोग का होतो? होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? प्रीमियम स्टोरी जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठया आतडयांचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. By डॉ. अविनाश सुपेUpdated: December 26, 2023 18:29 IST
Health Special : संगीत आणि मानसिक स्वास्थ्य सकाळी मधुर आवाजातली अर्थपूर्ण भूपाळी ऐकून गेले दहा दिवस मन प्रसन्न होई, ताजेतवाने वाटे. त्या उलट ह्या मिरवणुकीतल्या गोंधळाने मात्र… December 24, 2023 13:45 IST
Health Special : सर्वोत्तम देहबल कधी असते? मानवी शरीराला बल कसे प्राप्त होते, याचा विचार करताना आयुर्वेदाने देहबलाचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यामधील कालज बल हे ऋतूशी… By डॉ. अश्विन सावंतDecember 23, 2023 18:11 IST
Health Special : अष्टपैलू राजगिरा हिवाळ्यात खाण्याच्या विशेष पदार्थांच्या सेशन मध्ये राजगिरा सगळ्यानांच आवडल्याचं लक्षात येत होतं. By पल्लवी सावंत पटवर्धनDecember 23, 2023 16:35 IST
मधुमेह, हृदय अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ भाजी ठरतेय गुणकारी; आहारात करा समावेश जाणून घेऊ १०० ग्रॅम सलगम भाजीचा आहारात समावेश केल्यास कोणते फायदे मिळतात? December 23, 2023 16:13 IST
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; या गोळ्या वाढवतायत हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? डॉक्टर सांगतात… नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा अवलंब करतात. पण या गोळ्या घेतल्याने महिलांना नुकसान होऊ शकतो काय… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 23, 2023 14:49 IST
आठवड्यातून तीन दिवस ढोकळा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आहारतज्ज्ञ म्हणाल्या… तांदूळ आणि बेसनाच्या मिश्रणापासून बनवलेल्या ढोकळ्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते का जाणून घेऊ… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2023 19:02 IST
मला सर्दी, ताप आहे की Covid JN.1, फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणे, उपचार COVID JN1: डॉ रोमेल टिकू, डायरेक्टर, इंटर्नल मेडिसिन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, नवी दिल्ली यांनी याबाबत इंडियन एक्सस्प्रेसशी संवाद… By सिद्धी शिंदेDecember 22, 2023 18:00 IST
हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य? तज्ज्ञ सांगतात… प्रीमियम स्टोरी हिवाळ्यात अनेक जण दही खाणं टाळतात. कारण- हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य याबाबत लोकांची वेगवेगळी मतं आहेत. By जगदीश पाटीलUpdated: December 22, 2023 15:23 IST
४० व्या वर्षाआधी ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो का? लक्षणे सर्वात आधी दिसतात का, पद्मश्री विजेत्या तज्ज्ञांचे उत्तर वाचा Brain Strokes Under 40 Years Old: शरीराच्या अनेक आजारांमध्ये सर्वात भीषण मानला जाणारा प्रकार म्हणजे ब्रेन स्ट्रोक! कारण सर्वात महत्त्वाची… By सिद्धी शिंदेDecember 21, 2023 13:52 IST
Health Special : वजनाचा काटा आणि मन प्रीमियम स्टोरी ‘केवढे वजन वाढले आहे माझे? माझे पोट एवढे कधीच सुटलेले दिसत नसे! आता म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घालायाचीसुद्धा लाज… Updated: December 21, 2023 15:06 IST
Health Special : मेथी एवढी का महत्त्वाची? प्रीमियम स्टोरी रवी आणि रिमाने मला त्यांनी केलेल्या मेथीच्या लाडवांचे फोटो पाठवले. त्यावर रवीने खूप हसायचे इमोजी पाठवून हे केवढेसे लाडू आहेत.… By पल्लवी सावंत पटवर्धनUpdated: December 22, 2023 15:23 IST
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला