scorecardresearch

Why lazy workouts in holiday season can help you keep to fitness goals
फिट व्हायचंय, पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा हे सोपे व्यायाम प्रीमियम स्टोरी

जे सुट्टीच्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच करू शकता. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवशीही तुमच्या व्यायामाला ब्रेक होणार नाही.

young poople should eat these foods to increase good cholesterol level
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी तरुणाईने करावा आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

बदलती जीवनशैली, सतत बसून काम करणे, शरीराची हालचाल न करणे किंवा व्यायामाच अभाव आणि कमी पौष्टिक आहार यामुळे शरीरात वाईट…

health benefits of pumpkin in marathi, pumpkin health benefits in marathi, pumpkin health in marathi
Health Special : आरोग्यदायी भोपळ्याची किमया तुम्हाला ठाऊक आहे का?

केवळ भोपळ्याचा आतील गर नव्हे तर त्याच्या बिया, त्याचे आवरण यांचा देखील शरीराला खूप उपयोग होतो, भोपळ्याचे सगळेच भाग वेगवेगळ्या…

Red Wine and Heart Health
रेड वाईन प्यायल्याने खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो? आरोग्याला फायदे होतात? डाॅक्टर काय सांगतात पाहा… प्रीमियम स्टोरी

Red Wine: आजकाल अनेक जण वाईन पिण्याचे शौकीन असल्याचं दिसून येतं. पण हे पेय प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो…

what is colon cancer in marathi, colon cancer symptoms in marathi, how to prevent colon cancer in marathi
Health Special : मोठया आतडयाचा कर्करोग का होतो? होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? प्रीमियम स्टोरी

जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठया आतडयांचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.

music and mental health news in marathi, music and mental health in marathi
Health Special : संगीत आणि मानसिक स्वास्थ्य

सकाळी मधुर आवाजातली अर्थपूर्ण भूपाळी ऐकून गेले दहा दिवस मन प्रसन्न होई, ताजेतवाने वाटे. त्या उलट ह्या मिरवणुकीतल्या गोंधळाने मात्र…

Birth Control and Heart Disease in Women
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; या गोळ्या वाढवतायत हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? डॉक्टर सांगतात…

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा अवलंब करतात. पण या गोळ्या घेतल्याने महिलांना नुकसान होऊ शकतो काय…

What happens to your body if you eat dhokla thrice a week
आठवड्यातून तीन दिवस ढोकळा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आहारतज्ज्ञ म्हणाल्या…

तांदूळ आणि बेसनाच्या मिश्रणापासून बनवलेल्या ढोकळ्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते का जाणून घेऊ…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या