scorecardresearch

हेल्दी फूड

रोगप्रतिकारक शक्ती ही आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे आणि ती मजबूत ठेवणे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही निरोगी आहार घ्याल. शरीरासाठी सर्वात आरोग्यवर्धक ठरणारं हेल्दी फूड्सचा रोजच्या आहारात समावेश करा. मानवी शरीरात पोषक तत्वे खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. चरबी, प्रथिने आणि फायबर समृद्ध, हे मानव-अनुकूल बिया आपल्या शरीरासाठी लोहाचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. गडद पानेदार हिरव्या भाज्या, बाजरी/बाजरा, बदाम, अक्रोड, खजूर, मासे आणि अंडी अशा आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. या आणि अशा प्रकारच्या पोषक आहाराविषयी बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे.

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे

केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुके बोंबील घालून फोडणीचा…

fenugreek seeds benefits
9 Photos
मेथीचे दाणे १४ दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या…

Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय

चला तर मग आज पाहुयात ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिशची रेसिपी. याची रेसिपी एकदमच सोपी आणि झटपट होणारी आहे.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात

निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी तर फळं आवर्जून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर तुम्ही रोज पुरेश्या प्रमाणात फळांचे सेवन केले तर…

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळी नाश्ताला हा पदार्थ आवर्जून करून पाहा. त्यासाठी ही सोपी…

Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर

केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला…

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने

तुम्ही नाश्त्यासाठी, एखाद्या पार्टीसाठी वापरू शकता. स्टार्टर म्हणूनही तिचा वापर करता येईल. चला तर मग पाहुयात माशांच्या अंड्यांचे ऑमलेट रेसिपी

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

दर आठवड्याला दुधी खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

fish pasta recipe in marathi
घरीच बनवा चटपटीत “फिश पास्ता”! हॉटेलसारखा यम्मी आणि सुपरहेल्दी…ही घ्या एक झकास रेसिपी

तुम्ही कधी फिश पास्ता रेसिपी ट्राय केली आहे का? चला तर मग आज एक आगळी वेगळी आणि भन्नाट रेसिपी पाहुयात.

How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…

एका चिप्सच्या पॅकेटमध्ये असलेल्या साखरेचे प्रमाण हे प्रत्येक ब्रॅण्ड आणि त्यांच्या चवीवर अवलंबून असते आणि जे वेगवेगळे असू शकते.

संबंधित बातम्या