scorecardresearch

roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

आकुर्डीसह काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते.

jalgaon district heavy rain, heavy rainfall in jalgaon, flood in jalgaon
जळगाव जिल्ह्यात मुसळधार; अनेक नदी, नाल्यांना पूर, घरांची पडझड

जिल्ह्यातील पारोळा, बोदवड, अमळनेर, जामनेरसह अन्य तालुक्यांतील काही भागांत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन पिकांचे नुकसान झाले.

nagpur graveyard, nagpur heavy rainfall, nagpur water in the crematorium, wood wet
स्मशानात पाणी, लाकडे ओली; नागपुरात अंत्यसंस्कारासाठी अडचणी

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तेथील पाणी अंबाझरी स्मशानभूमीत शिरले. सकाळी तीन ते चार फूट पाणी स्मशानभूमीत होते. दहनघाट पूर्ण पाण्याखाली…

Rainfall in Maharashtra
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील पावसाची आकडेवारी काय सांगते? कुठल्या विभागात किती पाऊस?

महाराष्ट्रात कुठल्या विभागात किती पाऊस झाला? पावसाचं प्रमाण कुठे कसं होतं जाणून घ्या.

gondia heavy rain, gondia aamgaon road stopped, gondia aamgaon heavy rain, water flowing from the bridge
गोंदिया : पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ, तिसऱ्या दिवशीही गोंदिया-आमगाव मार्ग बंदच

शुक्रवारी सकाळपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील पर्यायी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली.

water storage in increase in itiadoh dam
गोंदिया: इटियाडोह धरण ‘ओव्हर फ्लो’च्या उंबरठ्यावर! दमदार पावसामुळे ९५ % पाणीसाठा

सततच्या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण गुरुवारी सकाळी ९५.४९ टक्के भरले.

heavy rains in Bhandara district after long hiatus rivers canals and lake are overflowing
भंडाऱ्यात पावसाचे दमदार पुनरागमन, वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

आपत्ती व्यवस्थापन विभागाने  ताबडतोब पाण्याच्या विसर्ग सुरू केला असून पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Maharashtra Monsoon Latest Update, heavy rain, prediction, Maharashtra, low pressure area, Bay of bengal
Weather Update: राज्यात मोसमी पाऊस शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय!; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Updates १५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा…

Maharashtra Monsoon Latest Update, heavy rain, prediction, Maharashtra, low pressure area, Bay of bengal
Weather Update: राज्यात सर्वदूर पाऊस; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

Maharashtra Rain Updates गेल्या २४ तासांत कोकणसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली, तर राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावली.

संबंधित बातम्या