scorecardresearch

हिंदी सिनेमा

दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) यांनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाची निर्मिती करुन भारतामध्ये चित्रपट निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३१ मध्ये ‘आलमा आराह’ हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला.

हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये तयार करण्यात आला होता. १९२० ते १९४० या कालखंडामध्ये भारतामध्ये चित्रपट निर्मितीचे प्रमाण तुलनेने कमी होते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या उद्याेगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई शहर सामानाची दळणवळण आणि प्रवास या दोन्हींसाठी अनुकूल असल्याने हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूडची अधिकृत स्थापना मुंबईमध्ये झाली.

भारतामध्ये दर वर्षी १००० पेक्षा जास्त हिंदी चित्रपट (Hindi Cinema) तयार केले जातात. चित्रपटांचा हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीयांच्या जगण्यावर हिंदी सिनेमाचा महत्त्वपूर्ण परिणाम प्रकर्षाने जाणवतो.
Read More
EROS Reopens now
‘इरॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत! सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार सिनेमागृहाचं दार

शाहीद कपूर आणि क्रिती सनॉन यांचा तेरी बातो मे ऐसा उलझा जिया हा सिनेमा इरॉसमध्ये पाहता येणार आहे.

Yami Gautam announced pregnancy yami gautam pregnant trailer launch article 350 film यामी गौतम गरोदर
लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

यामीच्या पतीने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.

Filmfare Awards 2024 winners list Best Actor Ranbir Kapoor Alia Bhatt best film 12th Fail Filmfare Awards venue
Filmfare Awards 2024 : ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील विविध नामांकनासाठी कालाकारांना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

Actress Nayantara in film Annapurni
“प्रभू राम मांसाहारी, शंकरानेही मटण..”, ‘या’ वादग्रस्त संवादांमुळे अन्नपूर्णी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, तक्रार दाखल

Flim Annapoorni : अन्नपूर्णी या सिनेमात प्रभू राम आणि शंकराविषयी वादग्रस्त उल्लेख असल्याचा आरोप

'Tiger 3' to 'Immature 3', Watch these movies and web series this weekend
8 Photos
तुम्हाला वीकेंडला मनोरंजनाचा दुप्पट डोस मिळेल, तुम्ही ‘टायगर 3’ आणि ‘इममॅच्युअर 3’ सह हे चित्रपट-वेब सिरिज पाहू शकता

दर आठवड्याला नवीन वेब सिरीज आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. या आठवड्यातही असे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित…

What is box office collection?
बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

चित्रपटांच्या एकूण कमाईतील किती टक्के वाटा निर्मात्याला मिळतो? जाणून घ्या

legendary actor dev anand 100th birth anniversary
आनंदाची शंभरी..

चॉकलेट हिरो म्हणून प्रतिमा असणाऱ्या या नायकाला कधीच कळलं नसेल का, की कोणीही ‘एजलेस’ असू शकत नाही; पण तरीही तो…

director anurag kashyap conversation with makarand deshpande in loksatta gappa event
अवघड काळावरचे सिनेमे नंतरच येतात..

काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.

Adipurush Viral Video
“रामाचा सौदा…” नेहा राठोडने नवीन गाण्यातून ‘आदिपुरुष’च्या लेखकावर साधला निशाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले “फक्त पैसा”

गायिका नेहा सिंह राठोडने एक गाणं रिलीज करत आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

this controversial movies made bumper earnings
The Kerala Story या चित्रपटानेच नाही तर वादात अडकलेल्या ‘या’ सिनेमांनीही केली बंपर कमाई!

The Kerala Story controversy : सध्या बॉलिवूड असो किंवा सोशल मीडिया किंवा अगदी नुकताच संपलेला कर्नाटकचा प्रचार. सगळीकडे एकच विषय…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×