scorecardresearch

Shahid kapoor Mira rajput journey reel background dancer taal actor Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
‘ताल’ मधील बॅकग्राउंड डान्सर ते लोकप्रिय अभिनेता अन् डान्सर; मीराने पती शाहिद कपूरसाठी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाहिदचा प्रवास सांगणारा व्हिडिओ रिपोस्ट केला.

Mahira Khan Pregnancy Raees pakistani actress pregnant post viral Mahira Khan Pregnancy news in marathi
दुसऱ्या लग्नानंतर चार महिन्यांनी ‘ही’ अभिनेत्री देणार गुड न्यूज? पहिल्या लग्नापासून आहे १३ वर्षांचा मुलगा

सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे.

karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

नवदीच्या दशकातील हिंदी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘दिल मिल गए’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने सात वर्षांच्या काळानंतर पुन्हा…

Richa Chadha Ali Fazal announced pregnancy couple expecting first baby रिचा चड्ढा अली फजल
यामी गौतमनंतर रिचा चड्ढानेही दिली गुडन्यूज, अली फजलने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

याबाबत रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनोख्या पद्धतीने पोस्ट शेअर केली आहे.

Yami Gautam announced pregnancy yami gautam pregnant trailer launch article 350 film यामी गौतम गरोदर
लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

यामीच्या पतीने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.

Imran khan sold car bungalow shared his life experience quitting film industry imran khan news in marathi
आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

२०१६ पासून इम्रान खानच्या आयुष्यात खूप बदल झाले होते.

Shah Rukh Khan called Bhumi Pednekar thank Bhakshak movie bhakshak bhakshak on netflix
“मला शाहरुख सरांचा फोन आला अन् त्यांनी…”, भूमी पेडणेकरने सांगितला किस्सा; म्हणाली…

‘भक्षक’ चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरुख खानने भूमीला फोन केला होता.

Kangana Ranaut reject work animal film director Sandeep Reddy Vanga
कंगना रणौतने संदीप रेड्डी वांगासह काम करण्यास दिला नकार; म्हणाली, “मग तुमचेही चित्रपट फ्लाॅप…”

कंगना रणौतचा ‘क्वीन’ आणि इतर चित्रपटांमधील अभिनय संदीप रेड्डी वांगा यांना खूप आवडला होता.

12th fail fame vikrant massey left TV serials shared his experience movies serials 12th fail ips manoj sharma
‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने का सोडले मालिकाविश्व? म्हणाला, “स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या…”

विक्रांतला आता मालिकांमध्ये काम करायला आवडत नाही, असे तो म्हणाला.

sadhu meher passes away at mumbai residence
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते साधू मेहर यांचे निधन

ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपट चळवळीतून ज्या कलाकारांनी लक्ष वेधून घेतले त्यांच्यापैकी साधू मेहर हे नाव आघाडीवर होते.

संबंधित बातम्या