scorecardresearch

हिंदी मूव्ही

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला हिंदी चित्रपटांबाबत (Hindi Movie) माहिती मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड या नावानेदेखील ओळखले जाते. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबई शहरात वसलेली आहे. हे चित्रपट भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित होतात.


हिंदी चित्रपटांमध्ये अनेक गीते आणि नृत्येही असतात. प्रेम, देशभक्ती, कुटुंब, भयपट, कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होतात. हिंदी चित्रपटसृष्टी जगभरातील सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक आहे.

बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्यांची संख्या आणि निर्मित केल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या पाहता ही जगभरातील सर्वात मोठी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे हे स्पष्ट होते.१९९५ मध्ये लिमियर ब्रदर्सने पॅरिस सलूनच्या सभा भवनमध्ये प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘इंजिन ट्रेन’. याच लिमियर ब्रदर्सने ७ जुलै १८९६ मध्ये मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये चित्रपटाचा पहिला शोदेखील प्रदर्शित केला होता. प्रतिव्यक्ती एक रुपया प्रवेश शुल्क भरून, मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी या शोचे स्वागत केले. त्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला.


राजा हरिश्चंद्र (१९१३) भारतामध्ये तयार होणारा पहिला हिंदी चित्रपट होता; जो दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट लवकरच भारतात लोकप्रिय झाला. १९३० पर्यंत वर्षाला सुमारे २०० चित्रपट बनवले जात होते. अर्देशीर इराणी यांनी बनवलेला आलम आरा हा पहिला बोलपट होता. हा चित्रपट खूप गाजला होता. कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीची वेगाने प्रगती झाली आणि एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले. येथे तुम्हाला हिंदी चित्रपटांशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल. कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत? चित्रपटामध्ये कोण अभिनेता आणि अभिनेत्री आहेत? चित्रपटाचे परीक्षण, तसेच दिग्गज अभिनेते, गायक, दिग्दर्शक यांचे हिंदी चित्रपटसृष्टीमधील योगदान अशी सर्व माहिती येथे तुम्हाला मिळू शकते.


Read More
Filmfare Awards 2024 winners list Best Actor Ranbir Kapoor Alia Bhatt best film 12th Fail Filmfare Awards venue
Filmfare Awards 2024 : ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील विविध नामांकनासाठी कालाकारांना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

Real Story OF Mrs Chatterjee Vs Norway,Mrs
Mrs. Chatterjee Vs Norway: कोण आहे खऱ्या आयुष्यातील ‘मिसेस चॅटर्जी’? मुलांसाठी बलाढ्य देशाविरोधात दिला होता लढा

बारा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणावर ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. राणी मुखर्जी यामध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार…

Interview: Actress Rakul Preet Singh; Business Woman, Actress
मुलाखत : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग; बिझनेस वूमन, अभिनेत्री

आर्मी ऑफिसरच्या घरात जन्माला आल्याने तिला शिस्तीचे आणि धनसंचयाचे धडे फार लहानपणापासून गिरवावे लागले. त्याचा इतका चांगला उपयोग झाला, की…

pathaan bajrang dal
Pathan Controversy : “पठाण पाहून आम्हाला काही आक्षेपार्ह वाटले तर…” विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केली भूमिका!

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित होत आहे.

bajrang-dal-Sattakaran
‘सेन्सॉर बोर्डा’च्या ‘त्या’ निर्णयावर बजरंग दल-विहिंप समाधानी, गुजरातमध्ये पठाण चित्रपटाला विरोध नाही

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुख्य भूमिकेतील ‘पठाण’ चित्रपटाचं गाणं प्रदर्शित झाल्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी आक्षेप…

9 Photos
Shraddha Murder Case: डेटिंग अ‍ॅपवरुन मैत्री ते Dexter बघून मृतदेहाचे ३५ तुकडे…हे प्रकरण ‘या’ हिंदी चित्रपटांची आठवण करून देईल

Shraddha Murder Case: आफताब पूनावालाने Dexter बघून श्रद्धाचे केले ३५ तुकडे, ‘हे’ बॉलीवूड चित्रपट तुम्हाला या प्रकरणाची आठवण करून देईल

laal singh chaddha director photo
आमिरसह वादांच्या चर्चेदरम्यान ‘लाल सिंग चड्ढा’च्या दिग्दर्शकाने शेअर केला फोटो; म्हणाला, “आमच्यात…”

त्याने इन्स्टाग्रामवर आमिरबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.

World Mental Health Day 2022
12 Photos
World Mental Health Day 2022: आलियाचा डिअर जिंदगी , सुशांतचा छिछोरे…मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज जागतिक मानसिक आरोग्यदिनी जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल, जे तुम्हाला नक्की पाहिले पाहीजेत.

kesariya song bhojpuri version
आलिया-रणबीरच्या ‘Kesariya’ चा भोजपुरी व्हर्जन व्हायरल; लोकांना ओरिजनल गाण्यापेक्षा जास्त आवडतोय हा Video!

‘केसारिया’ च्या ओरिजनल गाण्यापेक्षा भोजपुरी व्हर्जनने लोकांना वेड लावलय.. तुम्हीही एकदा पाहाच.

संबंधित बातम्या