scorecardresearch

बीएसएनएलच्या सेवेचा ४ दिवसांपासून बोजवारा

शहरात गेल्या ४ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असून बँकेशी संबंधित ग्राहकांसह इतरांनाही याचा मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर…

प्रकाशकांनी नफा-तोटय़ाच्या पलीकडे पाहायला हवे – मोरे

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर १२० प्रकाशकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात लवकरच बठक घेतली…

आमदार डॉ. मुंदडांच्या निवासस्थानी ‘बायपास’ वीज जोडणी

वसमत येथील आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानातून विद्युत मीटरमधून ‘बायपास’ वीजपुरवठा दिल्याने वीजवितरण कंपनीने त्यांना १४ हजार रुपयांचा दंड…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपास प्रारंभ

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून िहगोली जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात ५५ कोटी ४४ लाख मिळाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपास…

‘खासगी रुग्णसेवा केल्यास सरकारी डॉक्टरांवर कारवाई’

सार्वजनिक आरोग्यसेवेत कार्यरत व रुग्णसेवेशी संबंधित अधिकाऱ्यांना काही अटी व शर्तीवर व्यवसाय रोध भत्ता लागू केला असून या अटी-शर्तीचा भंग…

उद्दिष्टाच्या तुलनेत नगण्य घरकुले पूर्ण, जागामालकीचा वाद पेटला

इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ९४१ घरकुलांचे उद्दिष्ट असताना प्रशासनाने ३ हजार ९९९ घरकुलांना मान्यता दिली. परंतु यापकी केवळ…

केंद्र व राज्य सरकारांनी एफआरपी दरासाठी मदत करावी- दांडेगावकर

साखर कारखानदारी संकटात सापडल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारांनी आíथक मदत करून एफआरपीचा प्रश्न निकाली…

हिंगोलीत पशुधन चाऱ्याची तूट भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ६८० लहानमोठय़ा पशुधनाची संख्या असून, त्यासाठी दरमहा ५८ हजार ३६९.६४ मे. टन चारा आवश्यक आहे.…

हिंगोलीत महिला शेतकऱ्याची आत्महत्या

सेनगाव तालुक्यातील तळणी येथील महिला शेतकरी पार्वती खनपटे यांनी नापिकी झाल्याने पतीवर असलेले कर्ज कसे फेडावे, या नराश्येपोटी शुक्रवारी सकाळी…

रखडलेल्या पाणीपुरवठा योजना; ४४ लाखांचे अंदाजपत्रक

जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यावर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांपकी तीन योजनांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४४…

महाराष्ट्र बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला

येथील जुन्या बसस्थानकावर एक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महाराष्ट्र बँक शाखेच्या इमारतीच्या खिडकीचे गज गॅस कटरने तोडून बँकेत प्रवेश करणाऱ्या चोरटय़ांनी…

संबंधित बातम्या