scorecardresearch

वसमतमध्ये बिबटय़ा मृतावस्थेत

वसमत तालुक्यातील मरसूळवाडी शिवारात गेल्या २ नोव्हेंबरच्या पहाटे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात विठ्ठल गोिवद कऱ्हाळे जखमी झाले. शिवारात बिबटय़ा आल्याचे ग्रामस्थांनी…

अफगाणिस्तानकडे पळू पाहणाऱ्या दोघा संशयितांच्या साथीदारांचा शोध

अफगाणिस्तानला पळू पाहणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन संगणक व काही आक्षेपार्ह कागदपत्रे हैदराबाद येथील विशेष पथकाने जप्त केली.…

आचारसंहिताभंगाचे गुन्हे, कारवाईला मुहूर्त मिळेना!

जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल झाले. मात्र, यात कोणाला शिक्षा झाल्याचे अजूनही समोर आले नाही. त्यामुळे हे…

मुजाहिद्दीनचे बाळापूर कनेक्शन!

दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानात जाणाऱ्या दोघांना सिकंदराबाद येथे बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. यातील एक शोएब रहेमान खाँ हा…

लोकशाहीच्या लग्नाला यायचं हं!

लोकशाहीच्या वऱ्हाडासाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्याची अनोखी शक्कल हिंगोलीच्या तहसीलदारांनी लढविली आहे. ५० टक्केच मतदान झालेल्या क्षेत्रात ही विवाहपत्रिका पाठविण्यात…

काल सहकारी आज प्रतिस्पर्धी!

जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत कालपर्यंत एकमेकांचे सहकारी होते, ते आता निवडणूक मदानात प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान…

गोरेगावकर साडेपाच कोटींचे, चव्हाण साडेचार कोटींचे धनी

हिंगोली मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर यांची संपत्ती ५ कोटी ४८ लाख, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण यांची ४ कोटी ४५…

आठ दिवसांच्या तापानंतर सेनगावात महिलेचा मृत्यू

आठ दिवसांपासून तापाने हैराण झालेल्या वटकळी (तालुका सेनगाव) येथील संगीता रमेश िशदे (वय २६) या महिलेचा नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार…

वसतिगृहात अळ्या-किडेयुक्त भोजनाने विद्यार्थ्यांचा बहिष्कार!

वसतिगृहात मिळणाऱ्या निकृष्ट व दर्जाहीन भोजनाविरुद्ध एकवटलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर या भोजनावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. शनिवारी या भोजनात अळ्या व किडे…

हिंगोलीत डेंग्यूची विद्यार्थ्यांला बाधा

जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली असून, वसमतच्या नवोदय विद्यालयातील प्रतीक काळे यास डेंग्यूची लागण झाली. त्याला प्रारंभी िहगोली व नंतर…

पंकजा मुंडे यांच्या सभेत पदाधिकाऱ्यांचाच अडथळा!

शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या भाजपच्या व्यासपीठावर शनिवारी प्रत्यक्षात बेशिस्तीचेच उघड प्रदर्शन घडले! निमित्त होते भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा…

संबंधित बातम्या