scorecardresearch

बीड जिल्हय़ात सव्वातीनशे गावांना दूषित पाणीपुरवठा

आरोग्य विभागाने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात जिल्ह्य़ातील तब्बल ३१४ गावे दूषित पाण्यावर तहान भागवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये…

पुरवठा अधिकारी बोधवड यांचा जामीनअर्ज फेटाळला

वादग्रस्त बदली प्रकरणात जिल्हाभर चच्रेत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याविरुद्ध गढळा येथील बनावट शिधापत्रिका प्रकरणी वसमतच्या जिल्हा व…

रोपे लागवडीच्या अपयशाला लांबलेल्या पावसाचा आधार!

यंदाच्या पावसाळय़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत २३ लाख ५० हजार सुधारित रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, पाऊसच लांबल्याने रोपे…

दामदुप्पट प्रकरणी बांगरच्या अटकेचे पोलिसांपुढे आव्हान

दामदुपटीच्या नावाखाली कोटय़वधीची माया उकळल्याप्रकरणी आरोपी रवी ऊर्फ रॉबर्ट बांगर याचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही फेटाळला. त्यामुळे पोलीस आता…

मोटार अपघात गांजा प्रकरणात पोलीस तपासावर संशयाची सुई!

आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. हैदराबादहून इंदोरला निघालेल्या या मोटारीतून…

खोटय़ा गुन्ह्य़ाविरुद्धचे ग्रामस्थांचे उपोषण मागे

हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील ग्रामस्थांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी गावातील महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू…

‘दुबार पीकपेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करा’

जिल्ह्यातील काही गावांत मृग नक्षत्रापूर्वी पडलेल्या पावसावर विसंबून खरीप पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके नंतर मात्र पावसाने दडी मारल्याने वाळून…

संपर्कप्रमुख सुहास सामंतांची उचलबांगडी

जिल्ह्यातील शिवसेनेंतर्गत वाद व घडामोडींसंबंधी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी शिवसेना वरिष्ठांच्या कानी घातल्या. त्याची दखल घेऊन िहगोली जिल्हा शिवसेना…

हिंगोलीतील कृषी सहायकास गारपीटग्रस्तांची बेदम मारहाण

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत का नाहीत? या कारणावरून कृषी सहायकास गारपीटग्रस्तांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी…

ग्रामसेवक निलंबनाचे ‘बीडीओं’ना अधिकार

ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते, त्यातच ग्रामसेवकावर ग्रामपंचायतीची संपूर्ण जबाबदारी असते. अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे…

चुकीच्या तारखेमुळे उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेतून बाद

गेल्या वर्षभरापासून पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या उमेदवारास उपविभागीय अधिकारी कार्यालयातून चुकीची तारीख टाकली गेल्याने फटका बसला. पुढील महिन्याची तारीख टाकल्याने…

संबंधित बातम्या