scorecardresearch

Swiggy's Holi Billboard Controversy
होळीनिमित्त आक्षेपार्ह जाहिरात केल्याने Swiggy बॉयकॉट होणार? हिंदूंच्या भावना दुखावल्याचा होतोय आरोप

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून कंपनीचे सर्व होर्डिंग्स काढण्यात आले.

sumbul taukir khan
Video: “हे आहेत सुशिक्षित अडाणी लोक” सुंबूल तौकीर खानचं होळी सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांचा संताप; कारण वाचून तुमचाही राग होईल अनावर

सुंबूल तौकीर खाननेही धुळवड साजरी केली. पण, या सेलिब्रेशनमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहे.

amruta fadanvis troll
Video: “यांना पेंग्विनचा त्रास आहे अन्…” खांद्यावर पोपट ठेवून होळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस ट्रोल

होळीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी शेअर केला होता.

devendra fadnavis (3)
“आमच्या मित्रांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

आमच्या मित्रांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

Rohit put gulal on Virat's face then Kohli fiercely performed Bhangra in the bus video of Team India's Holi celebration went viral
Team India Holi Celebration: धुळवडीच्या रंगात रोहित-विराट दंग! त्यानंतर बसमध्ये कोहलीने केला भांगडा, होळी सेलिब्रेशनचा Video व्हायरल

विराट कोहली, रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाने बसमध्ये धुळवड साजरी केली. रोहित आणि कोहली पूर्ण संघ मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

bhoyare dhulwad
VIDEO: डोकं फुटलं अन् रक्ताची उडाली चिळकांडी, सोलापुरात एकमेकांना दगड मारत रक्तरंजित धुळवड साजरी

सोलापुरातील भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुळवड साजरी करण्यात आली.

pune mp girish bapat former rajya sabha mp sanjay kakade
आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील? खासदार बापट- संजय काकडे यांच्याकडून एकत्रित धुळवड साजरी

पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

संबंधित बातम्या