scorecardresearch

an attempt to convert a sick patient by witchcraft suspected christian preacher arrested crime news aatpadi sangli
सांगली: आटपाडीत रुग्णावर जादूटोणा करत धर्मांतर करण्याचा प्रयत्न; संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारकाला अटक

न्यायालयाने गेळेला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरूवारी पोलिसांना दिले.

bmc-prepare-to-corona
करोना प्रतिबंधासाठी पालिका सज्ज; रुग्णालयांतील सुविधांचा आढावा

मुंबईतील रुग्णालये पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यात आली असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

corona
मुंबई: जगभरात वाढत्या करोनाच्या धर्तीवर मंगळवारी रुग्णालयांतील आरोग्य सुविधांचा आढावा घेणार

चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले…

rajesh tope said the corona virus increasing world shortage of medicines and need to empower health system
जगात करोना वाढत असताना रुग्णालयात औषधांची कमतरता; माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा

महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे असे टोपे म्हणाले.

chapati contract in lokmanya tilak hospital,
मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला दररोज लागतात ६,८०० चपात्या – तीन वर्षांचे कंत्राट दोन कोटी रुपयांवर

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाला चपात्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत १६ डिसेंबर रोजी संपुष्टात आली.

Cyber attack, AIIMS, hackers
हॅकर्सना आरोग्य अहवालांत एवढे स्वारस्य का?

एम्सवरचा सायबर हल्ला नेमका कोणत्या हेतूने प्रेरित होता? असे हल्ले केवळ खंडणीसाठी केले जातात की हल्लेखोरांना वेगळ्याच कशात स्वारस्य असते?…

karnataka patient swallows coin
सतत उलट्या होत असल्याने रुग्णालयात जाऊन केली तपासणी, पोटात असं काही सापडलं की डॉक्टरही चक्रावले

डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून तब्बल १८७ नाणी काढली आहेत.

संबंधित बातम्या