scorecardresearch

mill workers
गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष अभियानाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत ८१ हजार ८२५ कामगार पात्र

गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान…

Maharera decision developr relief home buyers mumbai
महारेराचा विकासकाला दणका, करारनामा नाही पण वितरण पत्र असलेल्या हजारो घर खरेदीदारांना दिलासा देणारा निकाल

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेच प्रकरण

developer cheated a teacher Rs 13 lakh instead giving possession house bought by her husband mulund mumbai
विकासकाकडून महिलेची १३ लाखांची फसवणूक; पैसे भरलेले असताना घराचा ताबा भलत्यालाच

याबाबत शिक्षिकेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Mhada, house, Lottery, Mumbai, Bandra Reclamation, Worli
म्हाडालाच लागली पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

पुनर्विकासातून म्हाडाला सामान्यांसाठी सोडतीत विक्रीसाठी ३०० चौरस फुटाची पाच हजार घरे तसेच नऊ हजार कोटींचा महसूल मिळणार आहे. हा प्रस्ताव…

mumbai houses for mill workers news in marathi, mill workers mhada houses mumbai news in marathi
गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरे!

सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातही काही भूखंडांची तपासणी म्हाडाने सुरू केली आहे.

mumbai mhada, mhada konkan board, mhada lottery
म्हाडा कोकण मंडळाची घरांची सोडत अद्यापही रखडलेलीच, म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेना, २४ हजार अर्जदार प्रतिक्षेत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत १३ डिसेंबर २०२३ ला प्रस्तावित होती.

raigad mahad taliye landslide latest news in marathi, 66 families will get possession of houses news in marathi
तळीयेतील दरडग्रस्त ६६ कुटुंबांना आज पक्क्या घराचा ताबा मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चावी वाटप

महाड येथील तळीयेमधील कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्त ६६ कुटुंबियांना अखेर आज हक्काच्या पक्क्या घराचा ताबा मिळणार आहे.

mumbai home prices rise by 7 percent, highest home sold in 2023
मुंबईत घरांच्या किमतीत सात टक्के वाढ, ११ वर्षांतील सर्वाधिक घरविक्री मावळत्या वर्षात

गेल्या ११ वर्षातील ही सर्वाधिक घरविक्री असल्याचा दावा नाईट फ्रँक या सर्वेक्षण कंपनीने केला आहे.

Burglary elite colonies nashik invest money stock market robbers arrested police
नाशिक : घरफोडीतील पैशांतून शेअर बाजारात गुंतवणूक; उच्चभ्रू वसाहतीत घर हेरणारी दुकली ताब्यात

संशयितांच्या अटकेमुळे गंगापूर रस्त्यावरील शारदानगर भागातील घरफोडीच्या गुन्ह्यासह शहर व ग्रामीण भागातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

संबंधित बातम्या