scorecardresearch

Student-Exam-1
12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!

12th Exam सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत.

Student-Exam-1
पुणे : यंदा बारावीसाठी सर्वोच्च नोंदणी, उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) उद्यापासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे.

junior college teachers decided to boycott 12 exam paper checking
बारावी परीक्षेबाबत मोठी बातमी; उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणी…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली.

Exam Phobia
‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या

परीक्षा जवळ आल्यानंतर मुलांना वाटणाऱ्या भीतीचा त्यांच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो

student
दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात ३० टक्क्यांनी वाढ? राज्य मंडळ तोटय़ात असल्याने प्रस्ताव

राज्य मंडळाने २०१७ मध्ये केलेल्या शुल्कवाढीनंतर गेल्या सहा वर्षांत शुल्कवाढ केलेली नाही.

HSC-SSC-Exam
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; १० वी-१२ वी पुरवणी परीक्षेच्या तारखांची घोषणा, वाचा…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केलीय.

Sakshi Borkar Washim HSC student
१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलांचे निधन, घरात मृतदेह असतानाही परीक्षा दिली, वाशिमच्या साक्षीला ९० टक्के गुण

वाशिममध्ये इयत्ता बारावीत असणाऱ्या साक्षी बोरकर या मुलीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले.

Maharashtra HSC Result 2022 date & time
Maharashtra HSC Result 2022: यंदा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के; कोकण एक नंबर तर, मुंबई तळाशी

Maharashtra 12th Result 2022: अनेक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज १ वाजता जाहीर झाला आहे.

Maha HSC 2022 seat no search link
Maharashtra HSC Result 2022 : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, सीट नंबर आठवत नसेल तर ‘असा’ शोधा Seat Number

Maharashtra 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार आहे.

कॉपी करताना आढळल्यास…; दहावी-बारावीची परीक्षा सुरु असतानाच वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत

मुंबई: बोर्डाचा बारावीचा पेपर फुटला; परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

याप्रकरणी एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

hsc exam and ratan tata
HSC Exam 2022 : इंग्रजीच्या पेपरमध्ये शिक्षण मंडळाची चूक, एक गुण मिळणार, हे शक्य झालं आहे रतन टाटांमुळे कारण…

इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये झालेल्या एका चुकीमुळे मंडळाला विद्यार्थ्यांना एक गुण द्यावा लागणार आहे.

संबंधित बातम्या