scorecardresearch

आयसीसी

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
champions trophy in pakistan hybrid model may consider if India refuses to play in Pakistan
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पुन्हा ‘संमिश्र प्रारुपा’चा पर्याय

‘आयसीसी’च्या बैठकीत यावर प्रत्येक सदस्य आपले मत मांडू शकतो आणि त्यानंतर निर्णयासाठी त्यावर मतदान घेतले जाईल.

What is Stop Clock Rule
T-20 विश्वचषकात लागू होणारा स्टॉप क्लॉक नियम काय आहे माहितीय? ६० सेकंदांची वेळ, दंड अन्…

ICC Imposes Stop Clock Rule Permanently: आयसीसीने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये षटकांदरम्यान स्टॉप-क्लॉक वापरणे अनिवार्य केले आहे. हा नियम १…

ICC Mens ODI Batting Rankings Virat Kohli, Harry Tector, Rohit Sharma
आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा, विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवणारा हा खेळाडू कोण?

ICC ODI Batting Rankings Harry Tector: आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या रॅकिंगमध्ये टॉप ५ फलंदाजांमध्ये रोहितपेक्षाही जास्त गुण मिळवत चौथ्या क्रमांकावर असलेला…

ICC Player of the Month Award Won Yashasvi Jaiswal
Player of the Month : यशस्वी जैस्वालने पटकावला आयसीसीचा पुरस्कार, विल्यमसन आणि निसांकाला टाकले मागे

Player of the Month Award : यशस्वी जैस्वालला आयसीसीने मोठा पुरस्कार जाहीर केला आहे. त्याला फेब्रुवारी महिन्याचा आयसीसी ‘प्लेयर ऑफ…

Team India top spot in the ICC WTC rankings
Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!

ICC Team Rankings : आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे…

ICC Test rankings updates in marathi
ICC : भारतीय खेळाडू कसोटी क्रमवारीत चमकले! यशस्वी प्रथमच टॉप-१० दाखल, रोहितलाही दोन स्थानांचा फायदा

ICC Test Ranking Updates : यशस्वी जैस्वालने आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अव्वल १० मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.…

Yashasvi Jaiswal
Ind vs Eng: यशस्वी जैस्वालला ICC च्या खास पुरस्काराचे मानांकन

ICC Player of the Month Award: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिमाखदार कामगिरीसाठी आयसीसी पुरस्काराचं मानांकन मिळालं आहे.

ICC action on Wanindu Hasranga
SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई

ICC action on Wanindu Hasranga : श्रीलंका संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात…

ICC Test Rankings Updates in marathi
ICC : बुमराहने कसोटी क्रमवारीत अश्विनला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

ICC Test Rankings : इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे. बुमराह…

The schedule of ICC T20 World Cup has been changed
T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळेबाबत झाला महत्त्वाचा खुलासा

T20 World Cup 2024 Updates : ८ फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजेपर्यंत तिकींटाची विंडो उघडी राहील. ही विंडो ७…

Jasprit Bumrah has been found guilty of violating Article 2 point 12 of ICC Code of Conduct
IND vs ENG : पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; आयसीसीची जसप्रीत बुमराहवर मोठी कारवाई

ICC Action on Jasprit Bumrah : हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्याच वेळी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या…

संबंधित बातम्या