ICC T20 World Cup

ICC T20 World Cup News

IND vs PAK : जिंकलंस भावा..! मोहम्मद शमीला पाठिंबा देत आकाश चोप्रानं केलं ‘असं’, की सर्वांनीच म्हटलं Great Job

शमीला अशाप्रकारे पाठिंबा दिल्याचं पाहून सर्वांनी आकाशचं कौतुक केलंय.

T20 WC : …तर सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर जाणार टीम इंडिया! पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळं बिघडलं गणित

पाकिस्तानकडून मात खाल्यानंतर भारताला रविवारी ‘या’ संघाला सामोरं जायचं आहे.

T20 WC: रणनीती ठरली..! भारताविरुद्ध पाकिस्तान ‘या’ प्लेईंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक संघ भारताविरुद्ध सात गोलंदाज खेळवणार आहे.

T20WC: स्कॉटलंडकडून पराभूत झाल्याने बांगलादेशच्या अडचणी वाढल्या; आता केवळ विजय कामाचे नाही तर…

बांगलादेशचा संघ हा भारत आणि पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचा दावा बांगलादेशी चाहते करत असल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं होतं.

T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले…

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल, या अनुषंगानं BCCI त्याची निवड केली.

T20 World Cup : रोहित-विराटच्या बैठकीत भारतीय संघ बदलणार?; ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळू शकते संधी!

‘या’ तारखेपर्यंत भारतीय संघ बदलला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

टीम इंडियाला धक्क्यावर धक्के..! रवी शास्त्रींसह ‘दिग्गज’ व्यक्ती सोडणार संघाची साथ

आधी विराटनं टी-२० संघाचं कप्तानपद सोडण्याचा निर्णय घेतला, आता शास्त्रींसोबत ‘ही’ व्यक्तीही टीम इंड़ियापासून लांब जाणार आहे.

मोठी बातमी! धोनीसह इंग्लंड क्रिकेटला जबर धक्का; ‘स्टार’ खेळाडू IPLला मुकणारच, सोबतच…

IPL २०२१ स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली असताना धोनी समोर अडचणी वाढल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप स्टेडियममध्ये बसून पाहायचाय?; ‘अशी’ मिळवा तिकिटे

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान टी-२० वर्ल्डकप होणार आहे. प्रेक्षक स्टेडियममधून प्रत्येक सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

T20 World Cup : पाकिस्तानला ‘जबर’ धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘दिग्गज’ खेळाडूला झाला डेंग्यू

त्याने अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली. पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे समजल्यावर तो…

टी-२० वर्ल्डकप फायनलसाठी घेण्यात येणार ‘मोठा’ निर्णय?; BCCI करतंय जोरदार तयारी

वर्ल्डकप फायनल १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

ताज्या बातम्या