ICC T20 World Cup 2021

ICC T20 World Cup 2021 News

स्कॉटलंडवरील दणदणीत विजयानंतर भारत उपांत्य फेरीत जाणार की नाही? ICC ट्वीट करत म्हणाले…

टी-ट्वेंटी विश्वचषकात भारताने स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारत उपांत्य फेरीत जाणार की नाही याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष…

T20 WC : केएल राहुलची बॅटिंग पाहून गर्लफ्रेंड अथिया घायाळ..! तुफानी अर्धशतकामुळं मिळालं ‘बर्थडे गिफ्ट’

अथिया शेट्टी स्टँड्समधून राहुलला चिअर करत होती; तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

T20 WC : सेम-टू-सेम..! अफगाणिस्तानला मिळाला त्यांचा बुमराह; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

आयसीसीने बुमराह सारखी गोलंदाजी शैली असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘बाबर’युगाचा प्रारंभ..! विराट, रोहितला दणका देत पाकिस्तानाच्या कर्णधारानं…

तर गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूनं राशिद, शम्सी, मुजीबला मागे ढकलत पहिलं स्थान पटकावलं.

T20 WC : असं काय झालं की पोलार्डनं चालू सामन्यादरम्यान मैदानंच सोडलं?; पाहा VIDEO

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली. ८ धावांवर असताना पोलार्ड पॅव्हेलियनमध्ये परतला.

T20 WC: रणनीती ठरली..! भारताविरुद्ध पाकिस्तान ‘या’ प्लेईंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक संघ भारताविरुद्ध सात गोलंदाज खेळवणार आहे.

KKRचा खेळाडू सुनील नरिनबाबत धक्कादायक बातमी..!; मुंबई इंडियन्सच्या पोलार्डनं दिली माहिती

नरिनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे KKR संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, असं असूनही…

T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले…

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल, या अनुषंगानं BCCI त्याची निवड केली.

टी २० विश्वचषकासाठी श्रीलंकन संघात चार बदल; कारण…

विश्वचषकासाठी श्रीलंकन निवड समितीने १५ खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता यात चार बदल करण्यात आले आहेत.

T20 World Cup: हार्दिक पंड्या फिटनेसमुळे बाहेर जाण्याची शक्यता; ‘या’ दोन नावांची चर्चा!

हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची चिंता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबईकडून खेळताना एकही चेंडू टाकला नव्हता.

T20 World Cup: अफगाणिस्तानचा संघ खेळणार की नाही?; आयसीसीने सांगितलं…

वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. मात्र गेल्या महिन्यात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर संपूर्ण गणित बदललं आहे.

टी २० वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच होणार DRS चा वापर; प्रत्येक संघाला मिळणार इतके रिव्ह्यू!

१७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली…

T20 World Cup : रोहित-विराटच्या बैठकीत भारतीय संघ बदलणार?; ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळू शकते संधी!

‘या’ तारखेपर्यंत भारतीय संघ बदलला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

टी २० वर्ल्डकपपासून समालोचकांना ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ बोलावं लागणार; कारण…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकापासून ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ नावाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ICC T20 World Cup 2021 Photos

7 Photos
T20 WC: ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नामिबियाचा ‘तो’ खेळाडू आधी विराटच्या संघातून खेळायचा!

महत्वाचं म्हणजे तो आज दुसऱ्या देशाकडून खेळला, इतकंच नव्हे, तर आजच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.

View Photos
ताज्या बातम्या