scorecardresearch

आयसीसी टी२० विश्वचषक

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
Rohit Sharma's reaction to Dhoni Karthik
MS Dhoni : ‘धोनी अमेरिकेला येत आहे पण…’, टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा

Rohit Sharma Statement : आयपीएल २०२४ मध्ये, माजी सीएसके कर्णधार एमएस धोनी आणि आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक अप्रतिम फलंदाजी…

Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Manoj Tiwary’s statement : आयपीएल २०२४ मध्ये शिवम दुबे बॅटने आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. त्याला टी-२० विश्वचषकात स्थान देण्याची मागणी…

India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

T20 World Cup 2024 Team India Squad : माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टी-२० विश्वचषकातील भारतीय संघ निवडीबाबत मोठी भविष्यवाणी केली…

Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य

Glenn Maxwell : आयपीएलमध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. आयपीएलच्या चालू हंगामात…

T20 World Cup 2024 Ex Cricketer Vyakantesh Prasad Suggests Suryakumar yadav Rinku Singh Shivam Dube Combination in India Playing xi
T20 WC 2024: रिंकूसह शिवम दुबेला टी-२० वर्ल्डकपसाठी संधी मिळाली पाहिजे; माजी क्रिकेटपटूची निवडसमितीला सूचना

T20 World cup 2024: आयपीएल २०२४ मधूनच आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवड होणार आहे. तत्त्पूर्वी संघ कसा असावा, कोणते खेळाडू…

Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

T20 World Cup 2024 Updates : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वीच एका अनुभवी खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले…

T20 World Cup 2024 Rohit Sharma Said We Need Virat Kohli in Team at Any Cost
T20 WC 2024: “कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात…”, रोहित शर्माची निवडकर्त्यांकडे मागणी

T20 WC 2024: विराट कोहली टी-२० विश्वचषक खेळणार नसल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. पण याच दरम्यान रोहित शर्माने बीसीसीआयला…

What is Stop Clock Rule
T-20 विश्वचषकात लागू होणारा स्टॉप क्लॉक नियम काय आहे माहितीय? ६० सेकंदांची वेळ, दंड अन्…

ICC Imposes Stop Clock Rule Permanently: आयसीसीने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये षटकांदरम्यान स्टॉप-क्लॉक वापरणे अनिवार्य केले आहे. हा नियम १…

Mohammed Shami Out Of T20 World Cup 2024
World Cup 2024 : टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकातून झाला बाहेर

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएल २०२४ आणि टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला…

jay shah confirms rahul dravid to remain India s head coach till t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडच भारताचा प्रशिक्षक ; ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.

The schedule of ICC T20 World Cup has been changed
T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळेबाबत झाला महत्त्वाचा खुलासा

T20 World Cup 2024 Updates : ८ फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजेपर्यंत तिकींटाची विंडो उघडी राहील. ही विंडो ७…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×