scorecardresearch

आयसीसी टी२० विश्वचषक

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
T20 World Cup 2024 Rohit Sharma Said We Need Virat Kohli in Team at Any Cost
T20 WC 2024: “कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात…”, रोहित शर्माची निवडकर्त्यांकडे मागणी

T20 WC 2024: विराट कोहली टी-२० विश्वचषक खेळणार नसल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. पण याच दरम्यान रोहित शर्माने बीसीसीआयला…

What is Stop Clock Rule
T-20 विश्वचषकात लागू होणारा स्टॉप क्लॉक नियम काय आहे माहितीय? ६० सेकंदांची वेळ, दंड अन्…

ICC Imposes Stop Clock Rule Permanently: आयसीसीने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये षटकांदरम्यान स्टॉप-क्लॉक वापरणे अनिवार्य केले आहे. हा नियम १…

Mohammed Shami Out Of T20 World Cup 2024
World Cup 2024 : टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकातून झाला बाहेर

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएल २०२४ आणि टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला…

jay shah confirms rahul dravid to remain India s head coach till t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडच भारताचा प्रशिक्षक ; ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.

The schedule of ICC T20 World Cup has been changed
T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळेबाबत झाला महत्त्वाचा खुलासा

T20 World Cup 2024 Updates : ८ फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजेपर्यंत तिकींटाची विंडो उघडी राहील. ही विंडो ७…

India vs Pakistan T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : भारत वि. पाकिस्तान टी-२० सामन्याच्या तिकिटाची किंमत किती? तिकीटे कशी मिळणार?

T20 World Cup 2024 : यावर्षी जून महिन्यात आयसीसीकडून टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेच्या तिकीटांची विक्री सुरू झाली…

Virat Kohli's sixes have been included in ICC promo video
T20 WC 2024 : विराट कोहलीच्या ‘त्या’ षटकाराचा आयसीसीने टी-२० वर्ल्ड कपच्या प्रोमोमध्ये केला समावेश, पाहा VIDEO

T20 World Cup 2024 Promo : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० विश्वचषक २०२४ चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या…

Harbhajan Singh's reaction on Yuzvendra Chahal
Team India : ‘त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे’, युजवेंद्र चहलच्या भारतीय संघातील स्थानाबद्दल हरभजन सिंगची प्रतिक्रिया

Harbhajan Singh on Yuzvendra Chahal : हरभजन सिंगच्या मते, भारतात अजूनही युजवेंद्र चहलपेक्षा धाडसी फिरकी गोलंदाज नाहीत. मात्र, त्याच्याकडे सातत्याने…

Zaheer Khan has told how Shivam Dube and Hardik Pandya
Team India : ‘हार्दिक-शिवम दोघांनाही टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते…’, माजी दिग्गजाचे मोठे विधान

T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याने पुनरागमन केल्यानंतर तर शिवम दुबेला टी-२० विश्वचषक संधी मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर…

Surya will make a comeback soon Big update on Suryakumar Yadav's injury player shared a heart touching post on social media
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करणार! नेटमध्ये केली सरावाला सुरुवात, पाहा Video

Suryakumar Yadav Net Practice: दुखापतीने त्रस्त असलेल्या सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२४पूर्वी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. त्याने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर…

If Rohit and Kohli perform well in IPL then take them with the team Sunil Gavaskar gave out of the box idea for T20 World Cup
T20 World Cup: गावसकरांनी टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीला दिली भन्नाट कल्पना; म्हणाले, “विराट-रोहित आयपीएलमध्ये…”

T20 World Cup, Sunil Gavaskar: टी-२० विश्वचषक २०२२ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धची ही मालिका विश्वचषकापूर्वी भारताची…

संबंधित बातम्या