scorecardresearch

Schedule of World Cup practice matches announced Last chance for India to choose team combination
World Cup 2023: वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; भारताला टीम कॉम्बिनेशन निवडण्याची शेवटची संधी

Warm-up Matches 2023 Schedule: ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, १० संघ प्रत्येकी ५० षटकांचे दोन सराव सामने खेळतील. भारतातील…

Shubman Gill Latest News Update
ICC ODI Rankings : गिलसाठी शुभसंकेत! वनडे रँकिंगमध्ये घेतली उत्तुंग भरारी! कोहलीला पछाडत शुबमनने पटकावलं ‘हे’ स्थान

आयसीसी वनडे रॅंकिंगच्या क्रमवारीत शुबमन गिलने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

After 12 years the mascot returns to World Cup 2023 which was unveiled in the presence of young Indian players Yash Dhul and Shafali Verma
World Cup 2023: तब्बल १२ वर्षानंतर विश्वचषकात ‘शुभंकर’चे पुनरागमन! भारताच्या ‘या’ दोन युवा खेळाडूंनी केले अनावरण

WC 2023 Mascot: १२ वर्षांनंतर विश्वचषकात शुभंकरचे पुनरागमन झाले. दोन युवा भारतीय खेळाडूंच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला…

BCCI will the World Cup schedule change again Hyderabad cricket association gave the security reason
ICC WC 2023: BCCIसाठी पाकिस्तान ठरतोय डोकेदुखी, वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार? HCAने दिले ‘हे’ कारण

World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या काही सामन्यांची तारीख पुन्हा एकदा बदलू शकते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने आपली समस्या बीसीसीआयला सांगितली आहे.

Ben Stokes ready to return from retirement to play World Cup may stay away from next season of IPL
Ben Stokes: बेन स्टोक्सचा यू-टर्न! एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे दिले संकेत अन् CSK संदर्भात म्हणतो…

Ben Stokes on World Cup 2023: अष्टपैलू बेन स्टोक्सने वन डे फॉरमॅटमध्ये पुन्हा परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी तो…

Big blow to New Zealand Kane Williamson may be out of the upcoming World Cup fitness update
Kane Williamson: न्यूझीलंडला मोठा धक्का! आगामी विश्वचषकातून केन विलियम्सन होऊ शकतो बाहेर, फिटनेसबाबत आली अपडेट

Kane Williamson on World Cup 2023: ३३ वर्षीय विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार का? याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा आहे. ऑगस्ट…

Despite a poor performance against West Indies in ICC ODI Ranking Shubman Gill remains in top 5 while Kuldeep Yadav enters in the top ten
ICC ODI Ranking: एकदिवसीय सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारी जाहीर! कुलदीप यादव टॉप-१० मध्ये, बाबरचा शुबमन गिलला दे धक्का

नव्या क्रमवारीत वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेत खराब कामगिरी करूनही शुबमन गिलला फारसा तोटा झाल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, कुलदीप यादवने आपल्या…

ICC has announced ticket sales for Indian team's matches which will go on sale on August 30 and other matches will start from 25th August
WC 2023: घरी बसून नव्हे तर मैदानात विश्वचषकाचे सामने पाहायचे आहेत तर, प्रत्येक चाहत्याने ‘ही’ तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे

World Cup 2023 tickets: ICC ने भारतीय संघाच्या सामन्यांसाठी टप्प्याटप्प्याने तिकिटविक्री जाहीर केली आहे. ३० ऑगस्टला त्याची विक्री सुरू होईल.…

World Cup 2023 Scheduled: New schedule released for World Cup date of 9 matches including India-Pakistan changed
IND vs PAK: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी नवे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांची तारीख बदलली

World Cup 2023 Scheduled: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयसीसीने नुकतेच बदलेले वेळापत्रक…

IND vs WI: Big blow to West Indies before third match Nicholas Pooran had to argue with the umpire ICC took action
IND vs WI: तिसऱ्या सामन्याआधी वेस्ट इंडीजला मोठा धक्का! निकोलस पूरनला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, आयसीसीने केली कारवाई

Nicholas Pooran: जबरदस्त फॉर्मात असलेला वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनवर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप असून तो लेव्हल-१ मध्ये…

With the World Cup trophy in hand Rohit Sharma warns other teams Here we are again after 12 years and we will definitely win it
Rohit Sharma: विश्वचषक ट्रॉफी हातात घेत रोहित शर्माने इतर संघांना दिला इशारा; म्हणाला, “१२ वर्षांनंतर पुन्हा आलो आहोत…”

World Cup 2023: यावर्षी २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. या क्रिकेटच्या मोठ्या आयसीसी स्पर्धेसाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नुकतेच…

World Cup 2023: Australian team announced for ODI World Cup this match winner player did not get place in 18-member team
ICC WC 2023: संघ जाहीर करण्यात ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी; विश्वचषकासाठी केला संघ जाहीर, कमिन्स-हेझलवुडचे पुनरागमन

Australia Team: ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य १८ सदस्यीय ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. या…

संबंधित बातम्या