scorecardresearch

congress leader on tax notice
‘हा तर भाजपाचा कर दहशतवाद’, १,८२३ कोटींची प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस संतप्त

काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार निशाणा साधला.

Congress president Mallikarjun Kharge, Sonia Gandhi and Rahul Gandhi
प्राप्तिकर विभाग काँग्रेसकडून १३५ कोटींनंतर ५२४ कोटी वसूल करण्याच्या तयारीत, निवडणुकीपूर्वीच मोठा फटका बसणार

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ५२३.८७ कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत.

sonia gandhi
मोदींकडून काँग्रेसची आर्थिक गळचेपी; प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईबाबत सोनिया गांधी यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या काळात एखाद्या राजकीय पक्षाची बँक खाती जबरदस्तीने गोठवली जात आहेत, जनतेकडून गोळा केलेल्या पैशांच्या वापरावर बंदीहुकूम आणला जात…

Pune, Income Tax Department, 24x7 Control Room, Misuse of Money, Election, stop,
पुणे : निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर? इनकम टॅक्सचे आता आहे २४x७ लक्ष…..

लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया देशभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष…

income tax department
प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीने करदात्यांच्या हृदयाचा चुकला ठोका! तांत्रिक चुकीमुळे उडाली धावपळ

प्राप्तिकर विभागाकडून सध्या करदात्यांना चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांबाबत नोटिशी पाठवण्यात येत आहेत.

income tax tribunal rejected congress party plea against rs 210 crore penalty zws 70
प्राप्तिकर लवादाचा काँग्रेसला धक्का

या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्याय तपासून पाहत आहोत आणि लवादाच्या निकालाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात दाद मागू असे पक्षाकडून सांगण्यात आले.

congress party income tax
विश्लेषण : राजकीय पक्षांना खरंच आयकर भरावा लागतो? आयकर कायद्यातील नेमक्या तरतुदी काय?

आयकर विभागाने काँग्रेस पक्षाच्या विविध खात्यांतून दंड म्हणून ६५ कोटी रुपयांचा निधी हस्तांतर करण्याचे निर्देश बॅंकांना दिल्याचा दावा काँग्रेस नेते…

Congress in huge financial crisis,
काँग्रेस प्रचंड आर्थिक चणचणीत; प्राप्तिकर लवादासमोर पक्षाच्या वतीने युक्तिवाद

निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी पक्षाच्या वतीने किमान निधी पुरवावा लागतो.

congress
काँग्रेसची बँक खाती गोठवली; प्राप्तिकर विभागाची कारवाई, लवादात धाव घेतल्यानंतर दिलासा

प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी काँग्रेसची चार बँक खाती गोठवली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे काँग्रेसने तातडीने प्राप्तिकर लवादाकडे धाव घेतली.

Pradeep Sharma
मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे

प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

information article about Tax on Interest Income and tax free interest income
Money Mantra : व्याजाचे कोणते उत्पन्न करपात्र; कोणते करमुक्त?  प्रीमियम स्टोरी

प्राप्तिकर कायद्यानुसार व्याजाचे कोणते उत्पन्न करपात्र आहे आणि कोणते करमुक्त आणि कोणत्या वजावटी मिळतात हे जाणून घेतल्यास करदात्याला करनियोजन करणे…

capital gains in marathi, capital gains tax relief news in marathi, capital gains in marathi
Money Mantra : भांडवली नफ्यावरील करसवलत काय असते? (भाग १)

प्राप्तिकर कायद्यात करदात्याला भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी काही तरतुदी आहेत जेणे करून करदाता आपले करदाइत्व कमी करू शकतो किंवा पूर्णपणे…

संबंधित बातम्या