IND vs PAK

IND Vs PAK News

T20 world cup 2022 shoaib akhtar says pakistan will beat India again
T20 WC 2022 : शोएब अख्तरचं टीम इंडियाला खुलं आव्हान..! म्हणाला, ‘‘पाकिस्तान पुन्हा भारताला हरवणार”

भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत.

एकच नंबर..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना; विराटच्या अपमानाचा रोहित घेणार बदला!

यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताचा १० गडी राखून पराभव केला. आता पुन्हा एकदा…

विराट कोहलीच्या १० महिन्यांच्या मुलीला धमक्या, दिल्ली महिला आयोगानं उचललं ‘हे’ पाऊल!

दिल्ली महिला आयोगानं पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

Video : “मोहम्मद आमिरची ती लायकी नाही की मी…”, ट्विटर वॉरवरून हरभजन भडकला; व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानी खेळाडूला फटकारलं!

भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानं पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिर याला यूट्यूब व्हिडीओतून चांगलंच सुनावलं आहे.

भारताविरुद्ध जोरदार बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचं ट्वीट; शमीला शिव्या देणाऱ्यांना म्हणाला…

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने शमीसाठी एक ट्वीट केलंय.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूला आपल्याच संघावर नाहीये विश्वास; म्हणाला, “…तर आम्हाला हा सामना जिंकणं कठीण!”

काही वेळात सुरू होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी त्यांनं हे वक्तव्य केलं.

T20 WC : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विराट ‘या’ मुंबईकर क्रिकेटपटूला ठेवणार संघाबाहेर?

भारत-पाक सामन्याला काही तासांचाच अवधी उरला आहे. विराटने आपली प्लेईंग इलेव्हन अजून गुलदस्त्यात ठेवली आहे.

MS Dhoni Fan: भारत पाक हाय-व्होल्टेज सामन्याआधीच पाकिस्तानी ‘चाचा शिकागो’ झाले VIRAL; दिला हा खास संदेश

ज्या ज्या वेळी क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकचा सामना होतो त्यावेळी केवळ खेळाडूंमध्येचही लढाई होत नाही तर दोन्ही देशातील नागरिक या…

धोनी समोर येताच पाहातच राहिला पाकिस्तानचा फास्ट बॉलर; म्हणाला, “आप धोनी हो, मैं…”!

महेंद्र सिंह धोनी मैदानात येताच पाहतच राहिला पाकिस्तानचा फास्ट बॉलर शहनवाज दहानी!

T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीनं टी-२० कर्णधारपदाबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाला…!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर खुलासा केला आहे.

Ind vs Pak T-20 : भारत-पाकिस्तान सामन्याला रामदेव बाबांनी केला तीव्र विरोध, प्रतिक्रिया विचारताच म्हणाले…!

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपमधील सामन्याला योगगुरू बाबा रामदेव यांनी विरोध केला आहे.

Ind vs Pak सामन्यावर लागलेल्या सट्ट्याची आकडेवारी पाहून बसेल धक्का; अंडरवर्ल्डचीही आहे सामन्यावर नजर

भारत आणि पाकिस्तानचा सामना दुबईमध्ये होणार असल्याने अंडरवर्ल्डचाही या सट्टेबाजीमध्ये हात असणार असं सांगितलं जात आहे.

“…म्हणून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणं कठीण”, सौरव गांगुलीनं सांगितलं ‘हे’ कारण!

टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

T20 WC : “…म्हणून भारतानं धोनीला मेंटॉर केलं”, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला!

“जर तुम्ही पाकिस्तानकडं पाहिलं, तर त्यांना दुबईच्या परिस्थितीची जाणीव आहे.”

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.