scorecardresearch

tiranga rally in srianagar
काश्मीरमध्ये देशभक्तीचं प्रदर्शन; व्यापारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधींकडून तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

Tiranga Rally in Jammu And Kashmir : काश्‍मीर अशी जागा होती जिथे तिरंगा फडकवणे आव्हानात्मक होते. आता ते सर्व बदलले…

brother of terrorist Javid Mattoo, hoisted the Tricolour
एक भाऊ हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी, दुसऱ्या भावाने मात्र काश्मीरमध्ये हाती घेतला तिरंगा ध्वज आणि म्हणाला…

माझा भाऊ चुकीच्या मार्गाने गेला त्या मार्गावर फक्त विनाश आहे असंही रईसने म्हटलं आहे.

independence day 2023 not 14 16 or 20 why independence day celebrated on 15 august know read main reason
स्वातंत्र्य दिनासाठी १४, १६ किंवा २० नव्हे, तर १५ ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्यात आला? जाणून घ्या खरे कारण ….

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलागिरीतून मुक्त झाला. यामुळे हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी देशभरात…

independence day 2023
Independence Day 2023 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी, १८०० विशेष अतिथी, सेल्फी पॉइंट आणि…

Independence Day Program at Red Fort : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ७५ जोडप्यांनाही त्यांच्या पारंपरिक पोशाखात…

seema hiader tiranga
“हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद”, तिरंगा फडकावत सीमा हैदरची घोषणाबाजी; व्हायरल VIDEO पाहाच!

सचिन मीना आणि सीमा हैदर या जोडप्याने रविवारीच त्यांच्या नोएडा येथील निवासस्थानी हर घर तिंरगा मोहिमेअंतर्गत ध्वजावंदन केले. यावेळी तिने…

jail , nagpur, nagpur news, suicide case
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना (बंदी) विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

wounds of Partition and Manto
फाळणीच्या जखमा, मंटो आणि अस्वस्थ करुन जाणारा टोबा टेक सिंग! प्रीमियम स्टोरी

मंटो यांनी १९५५ मध्ये ही कथा लिहिली आहे, ही कथा काल्पनिक असली तरीही आजही अस्वस्थ करुन जाते.

women freedom fighter Manipur's 'Rani Gaidinlu
स्वातंत्र्य दिन विशेष: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मणिपूरची ‘राणी गाइदिन्ल्यू’ ! प्रीमियम स्टोरी

२९ ऑगस्ट १९३१ राजी हैपोऊ जादोनांग यांना इंग्रजांकडून अटक झाली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जादोनांग यांनी सुरु…

Tamil queen Velu Nachiyar
स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’! प्रीमियम स्टोरी

India’s 77th Independence Day 2023: १७ व्या शतकात इंग्रजांचा धूर्तपणा ओळखून पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’ हिने पराक्रमाने…

Independence Day best Outfit Ideas for good look fashion style
9 Photos
Independence Day Outfit Ideas : मित्र-मैत्रिणींनो, स्वातंत्र्यदिनी परिधान करा ‘हे’ बेस्ट आउटफिट्स अन् मिळवा हटके लूक

तुम्ही स्वातंत्र्यदिनी काय परिधान करणार आहात? आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनासाठी काही बेस्ट आउटफिट्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ…

Navi Mumbai tiranaga rally
नवी मुंबई तिरंगामय, भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नवी मुंबई तिरंगामय झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या