India VS Newzealand News

wankhede-m
न्यूझीलंड विरुद्धचा सामना स्टेडियममध्ये बसून पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी; सरकारने…

न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध तीन टी २० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Team_India
भारताच्या T20 संघाची धुरा रोहित शर्माकडे?; न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व…

टी २० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

India_Loss_Memes
T20 WC: पाकिस्ताननंतर न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले…

भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटकरी सोशल मीडियावर मीम्स शेअर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

SuryaKumar_Yadav
T20 WC: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादव खेळला नाही; कारण…

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळाले. सुर्यकुमार यादव ऐवजी संघात इशान किशनला…

Virat_Kohli
T20 WC Ind Vs NZ: नाणेफेक ठरवणार प्लेईंग इलेव्हन!; कर्णधार कोहलीला करावे लागतील असे बदल

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने न्यूझीलंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे.

NZ_Trent_Boult_Bowling
T20 WC Ind Vs NZ: “भारताविरुद्ध शाहीन आफ्रिदीसारखी गोलंदाजी करणार”, न्यूझीलंडच्या तेजतर्रार गोलंदाजाचा मनसुबा!

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा…

ताज्या बातम्या