india vs pakistan

India Vs Pakistan News

PCB Chairman Ramiz Raja proposes four nations t20 series involving india and Pakistan
PCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान!

टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना पाहायला मिळाला होता.

पुढच्या ४ दिवसात रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; टीम इंडियाला बदला घेण्याची सुवर्णसंधी!

यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. मात्र आता याच पराभवाच्या परतफेडीसाठी भारत सज्ज झाला आहे.

VIDEO : ‘‘वर्ल्डकप सामन्यात तुझं विराटशी काय बोलणं झालं?”, वाचा पाकिस्तानच्या कॅप्टननं दिलेलं ‘आश्चर्यजनक’ उत्तर!

यंदाच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने आले, जिथे पाकिस्तानने १० गडी राखून विजय मिळवला.

“टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानला घाबरला”, इंझमामचं बेधडक वक्तव्य; ‘या’ शब्दाचा केला वापर!

भारत-पाक सामन्याला एक महिना उलटल्यानंतर इंझमामनं प्रतिक्रिया दिली आहे.

T20 WC: “धर्माच्या आधारावर…”, मोहम्मद शमीला शिवीगाळ करणाऱ्यांना विराटचं चोख उत्तर!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

…म्हणून पाकिस्तानच्या विजयानंतर मी ‘We Won’ असं WhatsApp Status ठेवलेलं; नोकरी गमावलेल्या शिक्षिकेचा खुलासा

२४ ऑक्टोबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी या महिलेला शाळेने नोकरीवरुन काढून टाकल्याचं पत्रक जारी करुन जाहीर केलं.

मतांसाठी मोदी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभूत होण्यास भाग पाडलं; नेत्याचा आरोप

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

IND vs PAK : ‘‘तू त्याला घेऊन चूक केलीस”, पाकिस्तानच्या इंझमामचे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह!

दुबईमध्ये पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनलवर…

IND vs PAK : जिंकलंस भावा..! मोहम्मद शमीला पाठिंबा देत आकाश चोप्रानं केलं ‘असं’, की सर्वांनीच म्हटलं Great Job

शमीला अशाप्रकारे पाठिंबा दिल्याचं पाहून सर्वांनी आकाशचं कौतुक केलंय.

सुर्यकुमारचा षटकार, विराटच्या अर्धशतकाला सर्वाधिक Views; Disney प्लस Hotstar च्या कमाईची आकडेवारीही आली समोर

सामन्याची व्ह्यूअरशीप सामन्याच्या शेवटाकडे मोठ्या प्रमाणात घसरली, मात्र चमत्काराच्या अपेक्षेने शेवटच्या चेंडूपर्यंत ७८ लाख जण सामना पाहत होते

भारत-पाक सामन्यानंतर ‘तो’ फोटो WhatsApp Status ला ठेवल्याने गेली शिक्षिकेची नोकरी; पाहा काय होतं फोटोत

भारत पाकिस्तान सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी या शिक्षिकेची नोकरी त्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे गेल्याचं तिचं टर्मिनेशन लेटर समोर आल्यावर स्पष्ट झालं

Ind vs Pak: भारताविरोधात पहिल्यांदाच जिंकल्याने पाकिस्तानी चाहते बेभान; सेलिब्रेशनदरम्यानच्या गोळीबारात १२ जखमी

पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये रविवारी रात्री या गोळीबारामध्ये एका पोलीस उप-निरिक्षकाला गोळी लागून तो जखमी झालाय.

IND vs PAK : ‘‘तो एक जागतिक…”’, मोहम्मद शमीच्या पाठीशी क्रिकेटचा देव राहिला उभा!

पाकिस्तानविरुद्धच्या महागड्या गोलंदाजीमुळं शमीला सोशल मीडियावर शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर सचिननं एक ट्वीट केलं आहे.

IND vs PAK : ‘‘आम्हाला कधी पाकिस्तानात जायला सांगितलं नाही”, मोहम्मद शमीला शिवीगाळ करणार्‍यांवर ओवेंसींसह सेहवाग-इरफान बरसले!

भारताचा वेगवान गोलंदाज शमीला पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही, त्यानंतर शमीला…

T20 WC : …तर सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर जाणार टीम इंडिया! पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळं बिघडलं गणित

पाकिस्तानकडून मात खाल्यानंतर भारताला रविवारी ‘या’ संघाला सामोरं जायचं आहे.

भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “Please, मी तुम्हाला…”

कर्णधार बाबर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

“मोदी सर, जे याआधी कधीच झालं नाही ते…”; भारताच्या पराभवानंतर मोदींचं पोस्टर शेअर करत अभिनेता म्हणाला, “थँक यू मोदीजी”

विराट कोहलीवर निशाणा साधताना या अभिनेत्याने, “विराटने भारताचं नाक कापलं आहे,” असं म्हणत त्याने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.

आतापर्यंत टी २० मध्ये जे कोणालाच जमलं नाही ते रिझवान आणि बाबर आझमने करुन दाखवलं; नोंदवला अनोखा विक्रम

भारताचा कर्णधार विराट विराटनेही सामना संपल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तानी कर्णधार बाबार आझमचं अभिनंदन केल्याचं चित्र पहायला मिळालं

IND vs PAK : पराभवाचं पाणी पाजलं अन् सोबतच…; पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपुढं विराटसेना हतबल!

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात पाकिस्ताननं भारताला सहज हरवलं.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

India Vs Pakistan Photos

46 Photos
Ind vs Pak: विराटला ‘या’ फिरकीपटूचं टेन्शन तर बाबरसमोर बुमराहच्या यॉर्करचं आव्हान; आज पहायला मिळणार या पाच जोड्यांची जुगलबंदी

भारत पाकिस्तान सामन्यामध्ये काही खेळाडूंची थेट जुगलबंदी पहायला मिळणार आहे. याच पाच खेळाडूंच्या जोड्यांबद्दल आपण जाणून घेऊयात...

View Photos
ताज्या बातम्या