India vs Pakistan T20 World Cup 2021

India Vs Pakistan T20 World Cup 2021 News

India_Pak_T20WC
T20 WC: सुपर १२ फेरीतील भारत पाकिस्तान सामन्याची पुन्हा चर्चा; आता…

टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तर अजूनही भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा काही संपत नाही.

पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…”

न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर आकाश चोप्राने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला समर्पक उत्तर दिले आहे.

T20 WC: उपांत्य फेरीची लढत ‘या’ चार संघात होणार; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूनं वर्तवलं भाकीत

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत हळूहळू चित्र स्पष्ट होत चाललं आहे.

T20 WC: “भारत पाकिस्तान सामन्यावेळी व्हेंटिलेटरवर होती बाबरची आई”; वडिलांनी केला खुलासा

पाकिस्तानने भारताला पराभूत करताच स्टँडमध्ये उपस्थित बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

Viral: चार षटकार मारताच आसिफ अलीचं धोनी स्टाईल सेलिब्रेशन; ‘गन-शॉट’ अॅक्शन झाली व्हायरल!

सामना संपल्यानंतर आसिफ अलीने ‘गन-शॉट’ स्टाइलने सेलिब्रेशन केलं. धोनीने २००६ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर असचं सेलिब्रेशन केलं होतं.

T20 WC: पराभवानंतर भारतीय चाहत्याने दिलेल्या उत्तराने काढली पाकिस्तानी चाहत्याची विकेट; पहा व्हिडीओ

अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

…म्हणून पाकिस्तानच्या विजयानंतर मी ‘We Won’ असं WhatsApp Status ठेवलेलं; नोकरी गमावलेल्या शिक्षिकेचा खुलासा

२४ ऑक्टोबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी या महिलेला शाळेने नोकरीवरुन काढून टाकल्याचं पत्रक जारी करुन जाहीर केलं.

हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…!

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मो. आमिर आणि भज्जीमध्ये ट्विटर वॉर सुरू होताच, आता त्यात एका पाकिस्तानी पत्रकारानेही भाग घेतला आहे.

मतांसाठी मोदी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभूत होण्यास भाग पाडलं; नेत्याचा आरोप

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

त्या लाइव्ह शोमधून शोएब अख्तर अचानक बाहेर का पडला?; Video Viral झाल्यानंतर म्हणाला, “तो प्रकार…”

या घटनेची व्हिडीओ क्लिप व्हायरल होताच अख्तरने ट्विटरवर एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

“बाप कौन है? असा प्रश्न विचारताच मोहम्मद शमीने….”; मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल व्हिडिओ केला ट्वीट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत मोहम्मद शमी कोण आहे? याचा दाखला दिला आहे.

सुर्यकुमारचा षटकार, विराटच्या अर्धशतकाला सर्वाधिक Views; Disney प्लस Hotstar च्या कमाईची आकडेवारीही आली समोर

सामन्याची व्ह्यूअरशीप सामन्याच्या शेवटाकडे मोठ्या प्रमाणात घसरली, मात्र चमत्काराच्या अपेक्षेने शेवटच्या चेंडूपर्यंत ७८ लाख जण सामना पाहत होते

भारत-पाक सामन्यानंतर ‘तो’ फोटो WhatsApp Status ला ठेवल्याने गेली शिक्षिकेची नोकरी; पाहा काय होतं फोटोत

भारत पाकिस्तान सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी या शिक्षिकेची नोकरी त्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे गेल्याचं तिचं टर्मिनेशन लेटर समोर आल्यावर स्पष्ट झालं

Ind vs Pak: भारताविरोधात पहिल्यांदाच जिंकल्याने पाकिस्तानी चाहते बेभान; सेलिब्रेशनदरम्यानच्या गोळीबारात १२ जखमी

पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये रविवारी रात्री या गोळीबारामध्ये एका पोलीस उप-निरिक्षकाला गोळी लागून तो जखमी झालाय.

T20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली”, भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO

भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं…

T20 WC: भारताचा पराभव करताच पाकिस्तानला मिळाला ‘मौका’; प्रत्युत्तरात ‘ही’ जाहिरात व्हायरल

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या विजयामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या ‘मौका-मौका’ जाहिरातीचा गाशा गुंडळावा लागणार आहे.

Video: “आता आपल्याला शांत बसून चालणार नाही, आपल्याला वर्ल्डकप…”; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची हात जोडून विनंती

टी २० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय आहे.

T20 WC: पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके वाजवल्याने वीरेंद्र सेहवागची आगपाखड; “दिवाळीतील फटाक्यांवरच…”

पाकिस्तानच्या विजयानंतर दिल्लीसह काही भारतीय भागात फटाके वाजवले गेले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.

T20 World Cup: “हा तर इस्लामचा विजय,” भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याचं वक्तव्य

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांचं खळबळजनक विधान ; पाहा ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ

भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “Please, मी तुम्हाला…”

कर्णधार बाबर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या