scorecardresearch

Prakash Ambedkar pune
वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आत्ता तरी आमच्यासाठी..”

इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट…

India alliance seat sharing
इंडिया – महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार कसा ? प्रीमियम स्टोरी

भाजप-शिंदे गट आणि अजित पवार यांच्या महायुती आणि काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील इंडिया आघाडीत प्रत्येक पक्षांकडून…

Bihar Chief Minister Nitish Kumar upset not given the prime minister's post Janata Dal Party president active in India alliance
विश्लेषण: नितीश कुमार यांच्या मनात काय? ‘इंडिया’ आघाडीत सक्रिय होण्यासाठीच पुन्हा पक्षाध्यक्ष?

गेल्या दोन दशकांत नितीश यांनी कधी भाजपला तर कधी, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला साथ दिली.

siddaramaiah mallikarjun kharge
खरगेंच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याचा विरोध? सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने ‘इंडिया’त गोंधळ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत भाष्य…

sanjay raut controversial remarks on maharashtra assembly speaker rahul narvekar
‘आमचा पक्ष फुटला, हे काँग्रेस ठरवू शकत नाही’, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसकडे शून्य…”

इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेने ४८ पैकी २३ जागांवर दावा केला आहे.

sharad pawar prakash ambedkar
वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’त घेणार? मल्लिकार्जुन खरगेंचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

sharad pawar mallikarjun kharge
खरगेंच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर शरद पवार नाराज? १९७७ च्या निवडणुकीचा दाखला देत म्हणाले…

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची इंडी आघाडीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे.

Prakash Ambedkar and Ashok Chavan
इंडिया आघाडीत वंचितला स्थान मिळणार का? अशोक चव्हाण म्हणाले, “माझी व्यक्तिगत भूमिका आहे की…”

जागा वाटप विसरून सगळ्यांनी मोदींविरोधात एकत्र यायला हवं, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (२५ डिसेंबर) नागपुरात…

mayavati
मायावती तटस्थ, नेत्यांची मात्र ‘इंडिया’ आघाडीत जाण्याची भूमिका; बसपा काय निर्णय घेणार?

उत्तर प्रदेशमध्ये जिंकायचे असेल, तर त्या पारंपरिक मतदारांपेक्षा अन्य मतदारांपर्यंतही पोहोचावे लागेल, असे बसपाच्या नेत्यांना वाटते.

prakash ambedkar advice to india alliance for defeating narendra modi
मानगुटीवरील ‘भूत’ उतरविण्यास प्राधान्य द्या; प्रकाश आंबेडकर यांचा ‘इंडिया’ आघाडीला सल्ला

प्रत्येक कार्यकर्त्यांने ५०० मतदार गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी प्रसंगी मत विकत घ्यावे लागेल तरी चालेल, असे आंबेडकर म्हणाले.

nitish kumar mallikarjun kharge
खरगे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा? नितीश कुमारांच्या नाराजीची चर्चा; म्हणाले, “मी बैठकीत स्पष्ट सांगितलं…”

पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीत खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

nitish kumar
जदयू पक्षातील नेते नाराज? खुद्द नितीश कुमार यांनीच दिलं उत्तर, म्हणाले; “आमच्या…”

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या