Instagram News

instagram
इंस्टाग्रामचा कंटाळा आलाय? आता मोबाईल अ‍ॅपमधूनच डिलीट करता येणार अकाउंट; नव्या फीचरच्या टेस्टिंगला सुरुवात

मोबाईल अ‍ॅपवर अकाउंट डिलीट करण्यासाठी अद्याप कोणतंही फीचर उपलब्ध नाही. ही सुविधा मोबाईल ब्राऊजरवर किंवा कंप्यूटरच्या इंटरनेट ब्राऊजरवर उपलब्ध आहे.

Linda
Video: २७ वर्षांच्या तरुणीने ६ वर्षात कमावले १२० कोटी; आता सोशल मीडियावर देते इतरांना टिप्स

सोशल मीडिया म्हटलं की, वेगवेगळ्या विचारांचं व्यासपीठ. या व्यासपीठावरून नेटिझन्सना वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत असते.

‘हे वर्षही आपल्यापैकी अनेकांना खडतर गेलं पण मी…’; रतन टाटांची पोस्ट चर्चेत

प्रत्येकासाठी करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे.

mohammad kaif wrote allahabad instead of prayagraj in recent instagram post
मोहम्मद कैफ पुन्हा लढवणार निवडणूक? इन्स्टाग्राम पोस्टमधील ‘त्या’ शब्दावरून नेटकऱ्यांनी केला सवाल!

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

“माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक, सरकारकडे दुसरं काम नाही का?”, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या मुलांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केलाय.

Instagram-Playback-2
Instagram Playback 2021: इन्स्टाग्रामने लॉन्च केलं प्लेबॅक फिचर; आता बघता येणार २०२१ मधील आपल्या टॉप १० स्टोरीज

मेटा-मालकीच्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने एक नवीन प्लेबॅक फीचर लाँच केले आहे.

Kangana-Ranaut-1-1
“देशातली सर्वात शक्तिशाली महिला”, कंगना रनौतनं स्वत:लाच दिली उपाधी!

कंगना रनौतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरच्या स्टोरी पोस्टमध्ये स्वत:लाच देशातली सर्वात शक्तिशाली महिला अशी उपाधी देऊन घेतली आहे.

instagram-logo-ap
इन्स्टाग्रामवर आता बॅगेज फिचर; क्रिएटर्स फॉलोअर्सकडून कमवू शकतात पैसे

तरुणांमध्ये मेटा कंपनीचं फोटो शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम प्रसिद्ध आहे. या माध्यमातून अनेकांना पैसेही कमवता येतात.

instagram-logo-ap
बनावट खात्यांवर कारवाईसाठी इन्स्टाग्राम सज्ज; व्हिडिओ सेल्फीद्वारे सत्यता तपासणार

बनवाट आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी करण्यासाठी इन्स्टाग्राम योजना राबवत आहे.

instagram-7593
इन्स्टाग्रामवर येणार दोन नवे फिचर्स; वापरकर्त्यांना रील्स बनवण्यासाठी होणार मदत

रील्समध्ये तरुणांची आवड लक्षात घेत इन्स्टाग्रामने दोन फीचर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

lifestyle
आता इंस्टाग्राम वापरकर्त्यांना दरमहा मोजावे लागणार ‘इतके’ रुपये, लवकरच नवीन मॉडेल होणार लॉंच!

इंस्टाग्राम वापरकर्त्यांना दरमहा द्यावे लागणार इतके रुपये

Man Visit 51 pubs
नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड? नऊ तासात ५१ पब्सना भेट! सहा लिटर मद्य पिऊनही धुंद न झालेली असामी

ब्रिटिश व्यक्तीने दावा केला की त्याने ८ तास, ५२ मिनिटे आणि ३७ सेकंदात एकूण ५१ पब्सना भेट दिली.

facebook down on instagram apologizes
फेसबुकचा माफीनामा! आठवड्याभरात दुसऱ्यांदा फेसबुक, इन्स्टाग्रामवर बिघाड; युजर्स त्रस्त

शुक्रवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.

76 tattoo
आश्चर्यकारक! स्टॉप-मोशन Animation तयार करण्यासाठी कलाकाराने गोंदवले ७६ टॅटू; व्हिडीओ व्हायरल

काही सेकंदाचा स्टॉप-मोशन अॅनिमेशन व्हिडीओ तयार करण्यासाठी कलाकाराने हातावर ७६ टॅटू काढले.

Congress Priyanka Gandhi Lakhimpur Facebook Whatsapp Instagram Down Congress MP AAP Allegations gst 97
प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं.

Facebook Outage 600 Cr Dollar loss to Mark Zuckerberg
सहा तासांत झुकरबर्गला झालेल्या आर्थिक नुकसानीचा आकडा पाहून थक्क व्हाल; श्रीमंतांच्या यादीतही घसरलं स्थान

सोमवारी रात्री बंद झालेली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा थेट सहा तासांनी सुरु झाली मात्र याची मोठी किंमत झुकरबर्गला मोजावी…

mark zuckerberg
तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर; झुकरबर्ग म्हणाला, “सॉरी, मला माहितीय…”

‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला.

FACEBOOK-WHATSAPP-INSTAGRAM-660
व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्याने वापरकर्त्यांचा संताप; ट्विटरवर मजेशीर मीम्सचा पाऊस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे.

Instagram Photos

facebook name change to meta effect on users of whatsapp instagram and FB
30 Photos
Facebook चं झालं Meta: पण मेटाचा अर्थ काय? युझर्सवर याचा काय परिणाम होणार? WhatsApp, Insta चंही नाव बदलणार?

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अ‍ॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, युझर्सवर काही परिणाम होणार का?

View Photos
viral meme on fb insta wa
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

View Photos
ताज्या बातम्या