Money Mantra : बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय? ‘पुलिंग युवरसेल्फ अप बाय दी बूटस्ट्रॅप्स’ हा इंग्रजीमधील वाक्प्रचार एकोणिसाव्या शतकापासून वापरला जात आहे. कालांतराने रुपक म्हणून एखादी अशक्य गोष्ट… By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 20:31 IST
Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळवून देणारी योजना प्रीमियम स्टोरी अल्प बचत योजनेतील ही सर्वोच्च परतावा देणारी गुंतवणूक असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. By सीए डॉ दिलीप सातभाईUpdated: December 28, 2023 09:31 IST
Money Mantra: नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 2 लग्न झाल्यावर सहा महिन्याच्या आत दोघांनीही आपले डिमॅट अकाउंट उघडावेत. By कौस्तुभ जोशीDecember 19, 2023 17:18 IST
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस आजच्या लेखाच्या मदतीने आपण आर्थिक नियोजनात श्रेयसची निवड कशाप्रकारे करावी याची माहिती विविध उदाहरणांच्या मदतीने घेऊ या. By देवदत्त धनोकरDecember 18, 2023 07:35 IST
पिरामल फाऊंडेशन- समावेशकता व सक्षमीकरण तळागाळापर्यंत ‘पिरामल ग्रुप’ आणि या समूहाचा आर्थिक दानकार्य करणारा विभाग म्हणजेच पिरामल फाऊंडेशन. By आरती कदमDecember 17, 2023 10:02 IST
माझा पोर्टफोलिओ: स्मॉलकॅप क्षेत्रातील ‘ऊर्जावान’ स्रोत; होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड गेल्या ३८ वर्षांत होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून भारतातील आपले स्थान पक्के केले आहे. By अजय वाळिंबेDecember 17, 2023 09:42 IST
Money Mantra: फंड विश्लेषण- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे २००८मध्ये आलेल्या जागतिक वित्तीय संकटाच्या अगदी सुरुवातीच्या काळात हा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. By कौस्तुभ जोशीDecember 16, 2023 16:58 IST
Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची संयुक्त नावाने गृह कर्ज जवळच्या नातेवाईकाबरोबरच घेता येते. By सुधाकर कुलकर्णीDecember 16, 2023 16:29 IST
‘सेन्सेक्स’च्या सरशीत सरकारी कंपन्यांचे ‘मोला’चे योगदान, सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४६.४ लाख कोटींवर ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७० हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 19:41 IST
वर्षसांगतेपूर्वी ‘आयपीओ’ बाजारात पुन्हा गजबज; येत्या आठवड्यात ७ कंपन्यांकडून ५,३०० कोटींची निधी उभारणी २०२३ साल मावळण्यापूर्वी प्राथमिक बाजारात अनेक नवीन कंपन्यांची ‘आयपीओ’ प्रस्तावांसह गजबजही वाढली आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 18:10 IST
Money Mantra : इक्विटी म्युच्युअल फंडांचे किती प्रकार असतात? प्रीमियम स्टोरी हायब्रीड व डेट या दोन फंडांच्या तुलनेने इक्विटीमधील गुंतवणूक जास्त असल्याने या फंडातील गुंतवणूक जास्त जोखीम असणारी असते. By सुधाकर कुलकर्णीUpdated: December 20, 2023 18:59 IST
‘भांडवली बाजाराकडे गुंतवणूक-साधन म्हणून पाहा’, ‘एनएसई’चे प्रमुख चौहान यांचा छोट्या गुंतवणूकदारांना सल्ला मुंबईतील ‘एनएसई’च्या मुख्यालयात काही निमंत्रित माध्यम प्रतिनिधींशी चौहान यांनी संवाद साधला. By संजय जाधवDecember 13, 2023 22:41 IST
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”
Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी