scorecardresearch

मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचं समन्स, आयपीएल मध्यावर सोडून हजर व्हावं लागणार?

घरगुती हिंसाचार प्रकरणात पत्नी हसीन जहाँने कोलकाता पोलिसांत शमीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चेन्नईपाठोपाठ दिल्लीमधूनही आयपीएल सामन्यांची गच्छंती?

दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अडचणी वाढल्या, प्रलंबित खटल्याची सुनावणी येत्या १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

हैदराबादच्या मैदानात डासांचा प्रादुर्भाव, मुंबई-हैदराबाद सामन्यादरम्यान खेळाडूही हैराण

दोन्ही संघातील खेळाडूंनी यावेळी मैदानाच्या दुरावस्थेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

IPL 2018 – पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे सुरेश रैना १० दिवस संघाबाहेर, चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का

चेन्नई सुपर किंग्जला पुढचे दोन सामने सुरेश रैनाशिवाय खेळावे लागणार आहेत.

IPL 2018 – चेपॉकच्या मैदानाला २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचं कडं, चेन्नईत आयपीएल सामन्यांना विरोध वाढला

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरुन वाद सुरु आहे.

संबंधित बातम्या