scorecardresearch

WT20 CHALLENGE : मिताली राजच्या व्हेलॉसिटीचा विजय, स्मृतीच्या ट्रेलब्लेझर्सला पराभवाचा धक्का

जयपूर येथे सुरू असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मिताली राजच्या व्हलॉसिटी संघाने ट्रेलब्लेझर्स संघावर विजय मिळवला आहे.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतच्या खेळाने प्रभावित

स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज बिनधास्त क्रिकेट खेळले. त्यामुळे २०१२ नंतर प्रथमच दिल्लीच्या संघाने प्लेऑफच्या गटात प्रवेश केला आहे.

इम्रान ताहिरचे टी -२० मध्ये त्रिशतक… ठरला हा पराक्रम करणारा सातवा खेळाडू

मंगळवारी झालेल्या सामन्यात इम्रान ताहिरने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत ईशान किशन व कृणाल पांड्या या दोघांना माघारी धाडले.

संबंधित बातम्या