scorecardresearch

Ruturaj_Gaikwad_Fac
IPL 2021: ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी; अवघ्या दोन धावांनी ड्युप्लेसिसची हुकली संधी

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

IPL 2021 FINAL : चेन्नईचा ‘चौकार’; कोलकात्याला धूळ चारत साजरी केली विजयादशमी!

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईनं कोलकात्याला २७ धावांनी मात दिली.

T20 World Cup, Virat Kohli, Rishabh Pant, MS Dhoni, Dubai
“हे बघ माझ्याकडे खूप विकेटकिपर आहेत,” वर्ल्डकपआधी कोहलीचं बोलणं ऐकून ऋषभ पंतने लावला डोक्याला हात

“धोनीसारखा विकेटकिपर पुन्हा भारतीय संघाला मिळाला नाही,” कोहलीचं पंतला आव्हान

CSK KKR ipl final 2021
IPL Final 2021 KKR vs CSK: आकडेवारीत चेन्नईच ‘सुपर किंग्ज’ पण…; धोनीच्या चिंतेत भर टाकणारी एकमेव गोष्ट

कोलकाता आणि चेन्नईचे संघ आयपीएलच्या सर्व १४ पर्वांमध्ये एकूण २६ वेळा आमने-सामने आलेत त्यापैकी १७ वेळा धोनीच्या संघाने बाजी मारलीय.

DC vs KKR
कंटाळवाणा ते अंगावर काटा आणणारा… २४ मध्ये १३ वरुन २ चेंडूत ६ वर; पाहा KKR vs DC सामन्यातील शेवटच्या २४ चेंडूंमध्ये काय घडलं

२४ चेंडू शिल्लक असताना कोलकात्याचा धावफलक १२३ वर दोन गडी बाद असा होता. जो सामना संपताना १३६ वर सात गडी…

Rishabh Pant Anil Chaudhary
IPL 2021: मैदानामध्येच प्रँकच्या गुगलीने पंतने पंचांनाच केलं क्लिन बोल्ड; पाहा मजेदार व्हिडीओ

पंच आणि खेळाडूंमध्ये होणारे वाद आता आयपीएलसाठी काही नवीन गोष्ट नाही, मात्र बुधवारच्या सामन्यात काहीतरी हटके घडलं मैदानात

pant
“सामना झाल्यानंतर काहीच बदलू शकत नाही”; पराभवानंतर ऋषभ पंतने व्यक्त केल्या भावना

आयपील २०२१ स्पर्धेत दिल्लीला नमवत कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे

Shimron_Hetmayar
”जा शिमरोन जा..”, पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या दिल्लीच्या फलंदाजाला अंपायरनं परत पाठवलं मैदानात!

वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर हेटमायरने उंच फटका मारल्यानंतर सीमेवर शुभमन गिलनं त्याचा झेल घेतला. मात्र कोलकात्याचा आनंद फार काळ टिकू शकला…

संबंधित बातम्या