scorecardresearch

Naveen Ul Haq Takes 4 Wickets Of MI
सोशल मीडियावर ट्रोल झाला पण मैदान गाजवलं, नवीन उल हकने रोहितसह सूर्या-ग्रीनचा झंझावात थांबवला, Video झाला व्हायरल

नवी उल हकने मुंबईच्या चार दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल.

Rohit Sharma Latest News Update
मुंबई इंडियन्सच नव्हे, टीम इंडियासाठीही ‘हे’ दोन खेळाडू बनणार सुपरस्टार, रोहित शर्माचं मोठं विधान, पाहा Video

लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणाऱ्या सामन्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दोन युवा खेळाडूंबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Irfan Pathan On CSK
“तोच रुबाब आणि तोच घमंड…”, CSK आयपीएलच्या फायनलमध्ये दहाव्यांदा पोहोचली, इरफान पठानने शेअर केला खास Video

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाननेही सीएसकेला शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

As ambassadors of cricket Virat Kohli and Gautam Gambhir should show respect to the game Kapil Dev
IPL2023: “आजच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूच असे वागत असल्यास…”, कोहली-गौतम वादावर कपिल देव यांचे गंभीर भाष्य

Kapil Dev on Virat and Gambhir: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचे पडसाद अजूनही सुरूच आहेत. त्यावादावर आता भारताचे…

Brad Hogg says Dhoni using his presence to full effect
GT vs CSK: धोनी वेळ वाया घालवत होता आणि पंच हसत होते, का नाही केली कारवाई? ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा सवाल

Brad Hogg Criticizes MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी मुद्दाम पंचाशी वाद घालत वेळ वाया घालवला. जेणेकरून…

Virender Sehwag On CSK
IPL 2023 : ‘या’ खेळाडूमुळं CSK फायनलमध्ये पोहोचली, वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “ज्या प्रकारचे गोलंदाज…”

टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवागची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

Chennai first team to all out Gujarat
CSK vs GT: सीएसकेने गुजरातविरुद्ध नोंदवला सर्वात मोठा विक्रम, कोणत्याच संघाला न जमलेला केला ‘हा’ पराक्रम

Gujarat vs Chennai: आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि चेन्नई संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी…

LSG vs MI Highlights IPL 2023 Eliminator Match Updates in Marathi
MI vs LSG Eliminator Highlights: एमआय पलटणच्या गोलंदाजांची कमाल! चेन्नईच्या मैदानात लखनऊचा उडवला धुव्वा, मुंबईचा ८१ धावांनी दणदणीत विजय

LSG vs MI Highlights Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी शानदार विजय…

The excitement of the Chennai team entering the final after defeating Gujarat Video is a must watch
IPL 2023: चॅम्पियन ओ चॅम्पियन! गुजरातवर मात करत अंतिम सामन्यात दाखल होणाऱ्या चेन्नई संघाचा जल्लोष Video एकदा पाहाच

MS Dhoni: धोनीच्या नेतृत्वाखालील सुपर किंग्जने मंगळवारी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२३च्या क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्सवर १५ धावांनी विजय नोंदवला.…

Deepak Chahar's big statement before final match
IPL 2023: “एमआयला हरवायला मजा येईल, त्यांच्याशी आमचे जुने…”; चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची मुंबईविरुद्ध फायनल खेळण्याची इच्छा

Deepak Chahar Statement: चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम फेरीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्याशी…

Ravindra Jadeja Latest News
रविंद्र जडेजाच्या मनात चाललंय तरी काय…? ‘ते’ ट्वीट व्हायरल होताच जड्डूला RCB कडून खेळण्याची मागणी

सामना संपल्यानंतर प्राईज सेरेमनीदरम्यान चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला ‘अपस्टोक्स मोस्ट वॅल्युएबल अॅसेट ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.

IPL2023: Chris Gayle immersed in grief after RCB is out of IPL 2023 video shows bad condition
IPL2023: आपुन जैसा टपोरी…, बंगळुरूचा संघ बाहेर पडताच ख्रिस गेल ‘द युनिव्हर्सल बॉस’चे खास ट्विस्ट, पाहा Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२३मधून बाहेर पडल्यानंतर माजी फ्रँचायझी खेळाडू ख्रिस गेलने सोशल मीडियावर एक रील शेअर केला आहे, व्हिडिओमध्ये…

संबंधित बातम्या