jammu-kashmir

Jammu-kashmir News

आधी काश्मीर प्रेस क्लबच्या नोंदणीला स्थगिती, आता कार्यालयच घेतलं ताब्यात, कारवाईवर एडिटर्स गिल्ड म्हणालं “सत्तापालट…”

केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी (१७ जानेवारी) प्रशासनाने काश्मीर प्रेस क्लबला (Kashmir Press Club) दिलेली जागा आणि इमारत…

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षात तब्बल १९५ दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून कारवाईचा वेग वाढला आहे

श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी

काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले

VIDEO: “काश्मीरमध्ये पोलीस सुरक्षित नाहीत, तर सामान्य माणूस कसा असेल?” फारुख अब्दुल्ला भडकले

फारुख अब्दुल्ला यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांची केलेली हत्या आणि पाकिस्तानसोबत चर्चेबाबत प्रश्न विचारला असता ते संतापलेले दिसले.

“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा!

काँग्रेसमध्ये विरोध करण्याची मुभा उरली नसल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला ‘रेड फ्लॅग’, सलग २७ व्या दिवशी दहशतवाद्यांचा शोध सुरू, आतापर्यंत ९ जवान शहीद

मागील सलग २७ दिवसांपासून पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट-मेंधर भागातील जंगलात सैन्य कारवाई सुरू आहे.

भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या स्थानिकाला आपला फोन नंबर देत अमित शाह म्हणाले…

अमित शाह यांनी या स्थानिकाचा फोन नंबर आधी आपल्या फोनमध्ये सेव्ह केला नंतर त्याला स्वत:चा फोन नंबर दिल्याचं पहायला मिळालं.

“जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका!

केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. कलम ३७० हटवल्यापासून हा त्यांचा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.

NCB, ईडीला मदत करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाठवा; शिवसेनेचा खोचक टोला

” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.”

“नेहरू, वाजपेयींकडे जम्मू-काश्मीरसाठी धोरण होतं, पण…”, मेहबूबा मुफ्तींची टीका!

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

“मी काश्मिरी पंडित; माझ्या सर्व बंधूंना आश्वासन देतो की…”; जम्मू-काश्मीर दौऱ्यात राहुल गांधींचं विधान

आपल्या २ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी काश्मिरी पंडित आहे आणि…”

दिल्लीतील फ्लॅटमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ; अनेक दिवसांपासून होते बेपत्ता

जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी आमदार असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे ६७ वर्षीय नेते ३ सप्टेंबरपासून बेपत्ता होते.

“मला अपेक्षा आहे ते इस्लामिक…”, तालिबानसंदर्भात फारूक अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य; भाजपाने साधला निशाणा

तालिबानसंदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केलीय.

“काश्मीरमधील शांततेचे दावे खोटे असल्याचा हा पुरावाच”, मेहबूबा मुफ्तींचा मोदी सरकारवर निशाणा!

पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांचं निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गिलानी हे १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील सोपोरचे आमदार राहिले आहेत. मात्र त्यांनी जून २०२० रोजी हुर्रियत सोडलं.

कशासाठी? मोदींसाठी… ८१५ किमीची पदयात्रा! श्रीनगरमधला पंतप्रधानांचा ‘हा’ जबरा फॅन

फहीमला विश्वास आहे की या कठीण प्रवासाच्या शेवटी त्याचं पंतप्रधान मोदींना भेटण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

आतापर्यंत किती काश्मिरी पंडितांना परत मिळाली आपली मालमत्ता?; सरकारने दिली माहिती

काश्मिरी पंडितांना त्यांच्या मालमत्ता पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असे राज्यसभेत सांगण्यात आलं

“माझ्या कुटुंबीयांचं काश्मीरशी नातं “; काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच काँग्रेस नेते राहुल गांधी यानी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत.

“…तर सरकारी नोकरी आणि पासपोर्ट मिळणार नाही”, काश्मीर प्रशासनाचा आदेश

काश्मीर खोरं गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांनी धुमसत होतं. मात्र विशेष दर्जा संपुष्टात आल्याने काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण दिसत आहे.

जम्मू-काश्मीर : एकाच वेळी तीन ठिकाणी दिसली संशयास्पद ड्रोन्स; BSF ने केला गोळीबार

मागील शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कनचक परिसरामध्ये पहाटेच्या वेळेस ड्रोन दिसलं होतं. हे ड्रोन जम्मू-काश्मीर पोलिसांनी गोळीबार करुन पाडलं होतं.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Jammu-kashmir Photos

8 Photos
Photos : आयफेल टॉवरलाही खुजा करणारा जगातील सर्वात उंच आर्क ब्रिज, पाहा चिनाब नदीवरील ब्रिजचे फोटो…

भारतीय रेल्वे मंत्रालयाने चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठ्या आर्क ब्रिजचा फोटो पोस्ट केला आहे.

View Photos
9 Photos
Photo : देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तीन रंगांत न्हाऊन निघालं जम्मू-काश्मीर!

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध ठिकाणी तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई करण्यात आली आहे.

View Photos