scorecardresearch

जेसन रॉय

जेसन रॉय (Jason Roy) हा इंग्लंडच्या क्रिकेटच्या संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो सलामीवीर फलंदाज म्हणून इंग्लंडकडून खेळतो. एकदिवसीय आणि टी-२० या फॉरमॅट्समधील अनेक सामन्यांमध्ये त्याने सलामीला उतरत चांगला खेळ करुन दाखवला आहे.


 


इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. परिस्थितीनुसार आपला खेळ बदल्यामध्ये पटाईत असल्याने जेसन रॉयचे संघातील स्थान टिकून आहे. २०१४ मध्या जेसन रॉयने इंग्लंडच्या संघामध्ये पदार्पण केले होते. ७ सप्टेंबर २०१४ रोजी पार पडलेला भारत विरुद्ध इंग्लंडचा टी-२० सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर वर्षभरातच त्याला एकदिवसीय संघामध्ये समाविष्ट करण्यात आले. पुढे तो कसोटी संघातही सामील झाला.


 


२०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात (World Cup 2023) इंग्लंडच्या संघाला (Team England)  विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. तो उत्तम क्षेत्ररक्षण देखील आहे. यंदाच्या विश्वचषकामध्येही त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहे.


Read More
Latest News
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : निवडणुकीत मुख्य मुद्दयांचा विसर

वास्तविक मतदारांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे असे कोणते विषय आहेत, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी करायला हवा.

senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!

उद्योगपूरक शिक्षण द्यायला हवेच, पण आपले म्हणून काही निर्माण करायचे असेल, तर नवे शोधू पाहणाऱ्याला प्रोत्साहनही द्यायला हवे, त्याचे काय?

nazi battle of normandy the great battle for normandy german defeat in normandy
भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास

पॅरिसही जिंकून ते जर्मनीच्या दिशेने सरकू लागले. अशा प्रकारे नॉर्मंडीची चढाई हे अंतिम विजयाचे पहिले पाऊल ठरले.

supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या या मुद्दयाचा निकाल लागल्याने निवडणुकीत त्याचे कसे पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

DD changes logo colours from red to orange
निवडणुकीच्या धामधुमीत दूरदर्शनची वृत्तवाहिनी भगवी

‘आमची मूल्ये तीच आहेत, आम्ही आता नव्या रूपात आलो आहोत, बातम्यांच्या अभूतपूर्व प्रवासासाठी सज्ज व्हा,’ असे त्यात म्हटले आहे.

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   

एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेलअवीव दरम्यानची विमान सेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याची घोषणा शुक्रवारी केली.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पालिकेच्या एन. विभागातील काही अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

lok sabha election 2024 phase 1 of lok sabha polls registers 62.37percent polling despite heatwave
६२.३७ टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा ७ टक्के मतांची घसरण; त्रिपुरात सर्वाधिक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झाले.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल

बाळासाहेब गेल्यामुळे ‘आता हल्ला करता येईल’ असा त्यांचा होरा होता. २०१९मध्ये तेच त्यांनी माझ्याबरोबर केले.

संबंधित बातम्या