Jejuri News

नवविवाहित दाम्पत्यांनी फुलली जेजुरी!

सध्या सर्वत्र लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाल्याने महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची नगरी नवविवाहित जोडप्यांनी फुलून गेली आहे.

खंडोबा गडावरील दगडी चौथऱ्यावरील काम थांबवण्याचे पुरातत्त्व खात्याचे आदेश

चौथऱ्याच्या तोडफोडीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पुरातत्त्व खात्याने श्री मरतड देवसंस्थान समितीला नोटीस बजावली असून …

जेजुरीच्या गाढव बाजारात मोठी आíथक उलाढाल

सुमारे दीड हजार गाढवे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. चार दिवसांमध्ये गाढव खरेदी-विक्रीतून यंदा दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे.

सलग सुट्टय़ांमुळे जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत गेल्या चार दिवसांपासून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती

जेजुरीच्या ऐतिहासिक खंडोबा मंदिरावरील छत धोकादायक

मंदिरातील मुख्य दगडी छताच्या आधारासाठी असलेल्या दगडी तुळयांना काही ठिकाणी तडे गेले असल्याने मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

पाण्यात बुडणाऱ्या पुतण्याला वाचवणाऱ्या काकाचा दुर्दैवी मृत्यू

जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेले एक कुटुंब नाझरे धरणाच्या जलाशयात स्नानासाठी गेले असताना मुले पाण्यात उतरली..

देवस्थान व पुजाऱ्यांच्या समन्वयातून खंडोबा गडावर दक्षिणा पेटी बसवली

ही सीलबंद पेटी दर आठवडय़ाला तहसीलदार व पंचासमक्ष उघडली जाणार असून त्यातील उत्पन्न देवस्थान व पुजारीवर्गामध्ये प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे वाटले…

जेजुरीचा खंडोबा गडाचा लवकरच कायापालट!

गडाच्या परिसरातील २३ हेक्टर क्षेत्रामध्ये वनखात्याने मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड व सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याने हा सारा परिसर गर्द हिरवाईने…

खंडोबा भाविकांचा खोबरे-भंडारा उधळण्यात आखडता हात

वर्षांपूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणाऱ्या खोबऱ्याचा भाव किलोला २४० रुपये इतका झाल्याने भाविकांकडून होणाऱ्या खोबऱ्याच्या खरेदीत लक्षणीय घट…

शरद पवारांना जेजुरीच्या वाहतूक कोंडीचा अनुभव

जेजुरीच्या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी बसला. पवार यांच्या वाहनांचा ताफा २० ते २५ मिनिटे…

जेजुरीजवळील नाझरे धरणात भाविकांचे बळी

तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कऱ्हा नदीवर स्नानासाठी उतरलेले भाविक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडल्याच्या घटना वाढल्या आहेत. धरणाजवळ त्यांचे कार्यालयही आहे.…

मोदींची हुकूमशाही देशाला परवडणार नाही – अजित पवार

पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चंद्रशेखर आदी पंतप्रधान होऊन गेले. परंतु त्यांनी कधी एकाचा विचार केला नाही, मीच पंतप्रधान…

ताज्या बातम्या